scorecardresearch

तृप्ती देसाई News

trupti desai on urfi javed
उर्फी जावेदबाबत महिला नेत्याची प्रतिक्रिया, अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून म्हणाल्या, “तिचे कपडे…”

“बिग बॉसच्या घरातही अभिनेत्रींनी वेगवेगळे कपडे परिधान केले, पण…”, उर्फी जावेदबाबत महिला नेत्याची प्रतिक्रिया

Trupti Desai
बारामतीत सुप्रिया सुळेंना टक्कर, तृप्ती देसाई लोकसभा निवडणूक लढणार, म्हणाल्या, “भाजपाने…”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदार संघात तृप्ती देसाई यांच्याकडून आव्हान मिळू शकतं.

trupti desai on bageshwar baba
“धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल करा”, साईबाबांवरील ‘त्या’ विधानावरून तृप्ती देसाई आक्रमक

भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी धीरेंद्र शास्त्रींवर टीकास्र सोडलं आहे.

Trupti Desai Chitra Wagh Urfi Javed
“उर्फी जावेद मुस्लीम असल्यामुळेच भाजपाकडून टार्गेट” तृप्ती देसाई म्हणाल्या, “केतकी चितळेप्रमाणेच उर्फीलाही आता…”

फक्त उर्फीच का? कंगणा रनौत, दीपीका पादुकना, कतरिना कैफ या अभिनेत्रींवरही टीका करा, असेही तृप्ती देसाई म्हणाल्या.

trupti desai on eknath shinde (1)
“गोविंदाना आरक्षण देण्यापेक्षा डोंबारी खेळ करणाऱ्या…” तृप्ती देसाईंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीदेखील मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.

Trupti Desai NCP
केतकी चितळे प्रकरण : तृप्ती देसाईंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांकडे मागणी करत म्हणाल्या, “पवारांचे समर्थकच…”

“केतकीला अटक झालीय ती एफआयआर दाखल झाल्यावर झालीय. वेगवेगळे कलम लावल्याने तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.”

Trupti Desai
औरंगाबादमधील कीर्तनकाराचा महिला कीर्तनकारासोबतचा अश्लील Video झाला Viral; तृप्ती देसाईंनी गृहमंत्र्यांकडे केली तक्रार

“असल्या प्रकरणांमुळे वारकरी संप्रदायाला कुठे तरी गालबोट लागतंय. किर्तनकारांचीही बरीच बदनामी यामधून होतेय.”

“रबरी लिंगाचं प्रात्यक्षिक दाखवणं गरजेचं”; तृप्ती देसाईंनी घेतली राज्य सरकारची बाजू; आशा वर्कर्सला दिला पुढाकार घेण्याचा सल्ला

ग्रामीण भागात खरोखरच कुटुंब नियोजनासाठी प्रबोधन करायचं असेल तर आशा वर्कर्सनीही अशी संकुचित मानसिकता ठेवू नये, असंही देसाई म्हणाल्या आहेत.

मोदी भेटीचा हट्ट धरणा-या तृप्ती देसाईना पुण्यात अटक

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. तृप्ती देसाई शिर्डीला जाण्यासाठी निघाल्या होत्या