
फक्त उर्फीच का? कंगणा रनौत, दीपीका पादुकना, कतरिना कैफ या अभिनेत्रींवरही टीका करा, असेही तृप्ती देसाई म्हणाल्या.
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीदेखील मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.
संजय राठोड यांना देण्यात आलेल्या मंत्रीपदावरुनही देसाईंनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
“केतकीला अटक झालीय ती एफआयआर दाखल झाल्यावर झालीय. वेगवेगळे कलम लावल्याने तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.”
“असल्या प्रकरणांमुळे वारकरी संप्रदायाला कुठे तरी गालबोट लागतंय. किर्तनकारांचीही बरीच बदनामी यामधून होतेय.”
ग्रामीण भागात खरोखरच कुटुंब नियोजनासाठी प्रबोधन करायचं असेल तर आशा वर्कर्सनीही अशी संकुचित मानसिकता ठेवू नये, असंही देसाई म्हणाल्या आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. तृप्ती देसाई शिर्डीला जाण्यासाठी निघाल्या होत्या
पोलिसांनी जमावबंदी आदेशाचा भंग करून आंदोलन केल्याप्रकरणी तृप्ती देसाई यांच्यासह १८ समर्थकांना अटक केली
गेल्या आठवडय़ात भूमाता ब्रिगेडने कपालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेशासाठी आंदोलन केले होते.
पोलिसांनी त्यांना सुरक्षाव्यवस्थेत नाशिक शहरातून बाहेर नेले.
रामकुंडासमोरील बाजूस असणारे कपालेश्वर मंदिर जमिनीपासून काहीशा उंचावर आहे.
सध्या मुख्यमंत्र्यांकडेच गृहमंत्रीपदाचा कार्यभार आहे.
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी गुरुवारी भल्या सकाळी हाजीअली दग्र्यामध्ये अचानकपणे जाऊन प्रार्थना केली.
हाजी अली दर्ग्यात सध्या विशिष्ट मर्यादेपर्यंतच महिलांना परवानगी आहे
तृप्ती देसाई यांना हाजी अली येथे फक्त तमाशा करायचा होता.
राज्यभरातील मंदिरात महिलांच्या आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाई आणि भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी चांगलेच फटकारले आहे.
जावेद अख्तर यांनी आपल्या ट्विटर हँडलवर तृप्ती देसाई यांना सलाम ठोकला.
मुख्यमंत्री निवासस्थानी धरणे आंदोलनाचा प्रयत्नही पोलिसांनी हाणून पाडला
दर्गा परिसरात अबू आझमी आपल्या समर्थकांसोबत दाखल झाले आहेत.
पोलिसांकडून याठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.