दुचाकी News

गेल्या काही वर्षांपासून सुट्टींच्या दिवशी मुंबई-ठाण्यातून येणारे बाईकर्स अनेकदा कर्कश आवाज आणि भरधाव वेगामुळे चर्चेत असतात.

उमराणे गावाजवळ एका भरधाव राज्य परिवहन बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली.

मालेगाव पोलिसांनी वाहनचोरी करणाऱ्या एका टोळीला अटक केली असून या कारवाईमुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.

रविवारपासून आतापर्यंत दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत.

रक्षाबंधनाच्या दिवशी तीन मित्रांचा प्रवास अपघातात बदलला; दोन मृत, एक जखमी

सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून चाकण परिसरात दुचाकी चोरण्याच प्रमाण वाढलं होत. पोलीस चोरट्याचा शोध घेत होते. अखेर…

चेंबूरमधील छेडा नगर परिसरात शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात हनिफ शेख (४०) याचा मृत्यू झाला.

तक्रारदार संतोष शिरपूरकर हे रिक्षा चालक आहेत. ते निळजे येथील लोढा हेवन भागात राहतात.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराच्या मागे पत्नी, दोन मुले, आई-वडील असा परिवार आहे.

अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकांचा शोध घेण्यात येत आहे…

टोळक्याने केलेल्या मारहाणीत पोलीस कर्मचाऱ्यांचा गणवेश फाटला…

नितीन निकम (२५) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मध्यरात्री रस्त्याच्या कडेला तो उभा असताना दुचाकीवरून तीन जण तेथे आले.