Page 2 of दुचाकी News
देशभरातील रस्ते सुरक्षा उपाययोजनांची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश आणि एनएचएआय आदींना निर्देश दिले. त्यात…
आझाद मैदान येथे १५ जुलै २०२५ रोजी परिवहन विभागाच्या गैरकारभाराविरोधात कॅब, रिक्षा व टॅक्सीचालकांनी उपोषण, बंद, निदर्शने आदी आंदोलने केली.
अमोल काटकर असे गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. काटकर हे गुन्हे शाखेच्या युनिट तीनमध्ये नियुक्तीस आहेत.
मागील वर्षी ३ हजार ८६१ वाहनांची नोंद झाली होती. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत वाहननोंदणी कमी झाली असल्याचे परिवहन विभागाने सांगितले…
कोळसेवाडी वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक राजेश भाबल, हवालदार विनोद बच्छाव अशी कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. भावेश इंद्रजित राऊळ…
पुण्यातील वाघोली भागात चोरट्यांनी चक्क घरासमोर लावलेला बारा चाकी ट्रक बनावट चावीचा वापर करून पळवून नेल्याची घटना नुकतीच घडली आहे.
सध्या समाजमाध्यमांवर चित्रफिती टाकून अनेक जण प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. कुर्ला परिसरात अशाच प्रकारे २० ते २२ वयोगटातील काही…
या घटनेप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी ठाकुर्लीतील चामुंडा गार्डन परिसरातील संकुलात राहत असलेले आशिष विठ्ठलराव बोढाळे यांच्या तक्रारीवरून अपघात करणारा दुचाकी स्वार विद्यार्थी दिव्येश रमेश…
एका पाठोपाठ बस बापूसाहेब फडके रस्त्यावरील चिमणी गल्लीच्या प्रवेशव्दारावर थांबल्या की दररोज फडके रोडवर वाहनांच्या रांगा लागतात.
नांदुरा तालुक्यातील येरळी येथे भरधाव कारच्या धडकेत वडील ठार, मुलगा गंभीर जखमी; कारचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले.
विपुल गुल्लापेल्ली (वय १९, रा. मिठ्ठापेल्ली निवास, पालखी विठोबा चौक, नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.