Page 24 of दुचाकी News

ही BMW ची सर्वात वेगवान बाईक आहे.

तुम्हाला जर एखादी बाईक खरेदी करायची असेल आणि तुमचं बजेट कमी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे…

भारतासोबत या दोन्ही गाड्यांची विदेशांमध्येही विक्री केली जाणार आहे.

नथ्थू पुस्सु हिचामी (२५, रा.जीवनगट्टा) असे मामाचे तर रोशनी बंडू पदा (२२, रा. पिपली बुर्गी) असे भाचीचे नाव आहे.

यापुढे चौक, रस्त्यांवर वाहतूक पोलीस नसला तरी ते कर्तव्य यापुढे सीसीटीव्ही पार पाडणार आहे.



तपासणी मोहिमेत वाहतूक शाखेत पोलीस अधिकारी, हवालदार, वाहतूक सेवक यांना सहभागी करुन घेण्याचे सूचित करण्यात आले होते.

अनेक दुचाकींच्या हेल्मेटचा रंग काळा का असतो? यामागे नेमकं कारण काय आहे? याबद्दल जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

मोठ्या प्रमाणातील जड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरावस्थाही झाली आहे.

याबाबत महेंद्र प्रदीप भिरुड (वय ४०, रा. सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सात दिवसाच्या कालावधीनंतर डोंबिवलीत वाहतूक विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दिवसभर पुन्हा वाहन तपासणी मोहीम राबवली.