Hero MotoCorp देशातील सर्वात मोठी टू-व्हीलर निर्माता कंपनीपैकी एक आहे. या कंपनीकडे स्कूटर आणि बाईकची मोठी रेंज आहे. हिरो स्प्लेंडर बाईकची मागणी बाजारात झपाट्याने वाढत आहे, ज्याचे फीचर्स आणि मायलेजही जोरदार आहे. जर तुमचे बजेट नवीन Hero Splendor घेण्याचे नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला Hero Splendor बाईक स्वस्तात कसे खरेदी करता येईल, याविषयी माहिती देणार आहोत.

शोरूममध्ये बाईकची किंमत

जर तुम्ही शोरूममधून Hero Splendor बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला संपूर्ण किंमत मोजावी लागेल. शोरूममध्ये स्प्लेंडर बाइकसाठी तुम्हाला ७५ ते ८० हजार रुपये खर्च करावे लागतील. काही कारणास्तव एवढं बजेट वाढवता येत नसेल तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही खूप कमी किमतीत सेकंड हँड प्रकार खरेदी करून पैसे वाचवू शकता.

CNG Car Kit
CNG Car Kit : कारमध्ये सीएनजी किट निवडताना कोणती काळजी घ्यावी; जाणून घ्या, तुमच्यासाठी परफेक्ट किट कोणती?
Maruti WagonR Offers
Maruti Wagon R Offers : अर्ध्यापेक्षा कमी किंमतीमध्ये व्हा मारुती सुझुकी Wagon R चे मालक, जाणून घ्या सविस्तर
a guruji told beautiful messages to a groom
“तुझ्या आई वडिलांनी काय दिले?, असे पत्नीला कधीही बोलू नका” लग्नाच्या वेळी गुरुजींनी नवरदेवाला सांगितला पाचव्या वचनाचा सुंदर अर्थ, VIDEO VIRAL
Instant carrot pickle recipe gajar ka achar Gajar Lonche Recipe In Marathi
२ गाजराचे चटकदार लोणचे; ‘या’ लोणच्यासोबत दोन घास जास्तच खाल, ही घ्या सोपी मराठी रेसिपी
palak idli recipe
Palak Idli : नाश्त्याला झटपट बनवा पौष्टिक पालक इडली; लगेच रेसिपी नोट करा
how to crack job Interview easily
Essential Skills For Job Interview : ही कौशल्ये तुमच्याकडे असायलाच पाहिजे, मुलाखतीत कधीही फेल होणार नाही
Chaturang article, Conquering Fear, fear, Conquering Fear with Receptivity, Conquering Fear with positivity, Conquering Fear with acceptance, Life's Challenges, article on fear,
भय भूती: भीती नकोशी… हवीशी!
Aadhaar PAN linking update
३१ मेआधी न चुकता करा ‘हे’ काम; तुमच्यासाठी राहील फायदेशीर; अन्यथा तुम्हाला भरावे लागतील दुप्पट पैसे

(हे ही वाचा : Maruti च्या लोकप्रिय कारवर ऑफर्सचा पाऊस, फक्त दोन दिवस बाकी, मायलेज ३६ किमी )

तुम्ही ही बाईक २०,००० रुपयांमध्ये घरी आणू शकता, देशभरात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या सेकंड हँड बाईक्स विकत आहेत, जिथून लोक खरेदी करून पैसेही वाचवत आहेत.

स्वस्तात बाईक खरेदी करा

हिरो स्प्लेंडर बाईक OLX वर विक्रीसाठी सूचीबद्ध आहे. येथे बाईकचे २०११ चे मॉडेल आहे, ज्याची नोंदणी दिल्लीची आहे. बाईकची किंमत २०,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. येथून खरेदी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फायनान्स प्लॅन मिळणार नाही.