Page 28 of दुचाकी News
नवीन बाईक घेण्याच्या विचारात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशात दोन नव्या बाईक दाखल झाल्या आहेत.
वाटेत मोरांगणा परिसरातून जात असताना कुत्र्याचा मृतदेह पडून असल्याचे त्यांना दिसले नाही.
Honda Bike: पॉवरफुल इंजिन आणि दमदार लूकसह बाजारात आली होंडाची नवी बाईक
होंडाने भारतात एक नवीन बाईक दाखल केली आहे.
जर तुम्ही कमी किंमतीत बेस्ट मायलेजच्या बाइकच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही खास माहिती देत आहोत.
पुण्यातून नंतर ती मुंबईला फिरण्यासाठी आली. तिला सागरीसेतू पाहायचा होता. ती सागरीसेतूवरून दुचाकी घेऊन जात असता तिला पोलिसांनी अडवले.
उड्डाण पुलावरून धावणारी सुसाट चारचाकी वाहने हेच या अपघातांचे प्रमुख कारण ठरले आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांतून, तसेच गुजरातमधून दुचाकी लांबविणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला आहे.
दुचाकी स्वाराने धडक दिल्यावर ७४ वर्षांची महिला खाली पडली मात्र हे पाहून त्याकडे दुर्लक्ष करून तो पळून गेला.
शैलेंद्र नायक , राजेश भलावी आणि मनेश उर्फ बंटी बिसेन सर्व रा. शिवनी, मध्यप्रदेश अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे.