उबर News

मुंबई, बंगळुरू आणि पुणे येथील प्रवासी, पर्यटकांसाठी १५ ऑक्टोबरपासून ही मोटरहोम सेवा सुरू होईल. त्याचे आरक्षण १३ ऑक्टोबरपासून सुरू होणार…

आझाद मैदान येथे १५ जुलै २०२५ रोजी परिवहन विभागाच्या गैरकारभाराविरोधात कॅब, रिक्षा व टॅक्सीचालकांनी उपोषण, बंद, निदर्शने आदी आंदोलने केली.

ओला, उबर आणि रॅपिडोविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्याचे नियोजन ॲप-आधारित ऑटो-रिक्षा आणि कॅब चालकांनी केले आहे.

परिवहन आयुक्तालयाच्या निर्देशानुसार, प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या ओला, उबेर आणि रॅपिडोसारख्या ॲग्रीगेटर कंपन्यांना प्रति किलोमीटर ३२ रुपये प्रमाणे दर निश्चित…

सण आणि गर्दीच्या वेळी ॲप आधारित वाहनांनी आकारलेली अवाजवी दरवाढ आता थांबणार असून, भाडे मूळ दराच्या दीड पटीपेक्षा जास्त नसेल.

कल्याण शिळफाटा रस्त्यावर सकाळ, संध्याकाळ वाहतूक कोंडीच्या वेळेत उलट मार्गिकेतून धावणाऱ्या वाहनांची संख्या सर्वाधिक आहे.

Ola Uber 18 Percent GST: फेब्रुवारी २०२५ मध्ये, उबरने ऑटो रिक्षा सेवांसाठी सबस्क्रिप्शन मॉडेल स्वीकारले आहे. या मॉडेलमध्ये, चालकांकडून दररोजच्या…

गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाची संततधार सुरू असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. कामानिमित्त बाहेर पडलेले किंवा ज्येष्ठ, महिला प्रवासी नियोजित…

देशभरातील ॲप आधारित टॅक्सी सेवेतील ओला, उबर कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी केंद्रीय सहकार विभागाच्या पुढाकाराने देशात प्रथमच सहकारी तत्त्वावर ‘भारत…

अॅप आधारित टॅक्सी चालकांच्या मागण्या मान्य न झाल्याने आणि उबरने उच्च न्यायालयात धाव घेतल्याने, चालकांनी उबर अॅप ‘अनइन्स्टॉल’ करण्याचे ठरविले…

रिक्षाचालक आंदोलकांकडून कामात व्यत्यय आणला जात असल्याविरोधात उबर इंडियाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, प्रतिवादी संघटनेच्या आंदोलकांकडून कामात व्यत्यय…

ओला, उबर, रॅपिडो या ॲपपआधारित ट्रक्सी सेवांचे चालकही विविध मागण्यांसाठी संपावर गेले. राज्यभरच्या मोठ्या शहरांत याचा फटका बसला.