Page 20 of उदयनराजे भोसले News
महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सूचक विधान…
भारतीय जनता पार्टीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.
‘भिरकीट’ या चित्रपटात चित्रपटसृष्टीतील सगळे विनोदवीर पाहायला मिळत आहेत.
राज्यात सुरू असलेल्या घडामोडींमुळे मला अजिबात धक्का बसला नाही व आश्चर्यही वाटलं नाही.
आजची जी राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही, असेही उदयनराजे म्हणाले
“हे लोक पदावरून जातात त्यावेळी कार्यालयातील कर्मचारीही त्यांना ओळख देत नाहीत. पण आपले तसे नाही, आपली स्टाईल इज स्टाईल”
महाविकासआघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीतील बैठकीत निर्धार
उदयनराजेंचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून हा व्हिडीओ पाहून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे
भारतीय जनता पार्टीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची साताऱ्यात भेट घेतली आहे.
जे आता जेलमध्ये आहेत त्यांनीही काय केलेले नाही, लोकांना काय डोळे, मेंदू नाही का? असा सवाल उदयनराजेंनी केला.
उदयनराजे भोसले म्हणतात, “या जन्मी आपण जे कर्म करतो, ते याच जन्मी फेडावं लागतं. सगळ्यांना हे लागू होतं. अपवाद…!”
पुन्हा एकदा खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झालंय.