Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

यूजीसी एनईटी News

ugc net exam will be held on june 18 across the country
नेट परीक्षा १८ जूनला; अधिक माहिती युजीटी नेटच्या संकेतस्थळावर

यंदाची नेट परीक्षा लेखी पद्धतीने घेतली जाणार आहे. एनटीएने परीक्षेच्या तारखेसह परीक्षा शहर पत्रक प्रसिद्ध करण्याबाबतची माहिती जाहीर केली.

loksatta analysis university grants commission two important decisions regarding phd admissions
विश्लेषण : पीएच.डी. प्रवेशांबाबतच्या दोन निर्णयांचे महत्त्व कोणते? त्यांचे विद्यार्थ्यांना फायदे किती? प्रीमियम स्टोरी

नेट परीक्षेच्या माध्यमातून पीएच.डी.चे प्रवेश होणार असल्याने उमेदवारांना वेगवेगळ्या विद्यापीठांच्या पीएच.डी. प्रवेश परीक्षा (पेट) द्याव्या लागणार नाहीत. एकाच परीक्षेतून सुलभपणे…

ugc new decision direct admission to phd after graduation
आता पदवीनंतर पीएच.डी.ला मिळणार थेट प्रवेश! काय आहे युजीसीचा नवा निर्णय? युजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेशकुमार यांची माहिती  प्रीमियम स्टोरी

विद्यार्थ्याने ज्या विषयात पदवी मिळवली असेल, त्या विषयात पीएच.डी. करता येणार आहे.

UGC released draft guidelines compulsory internship undergraduate students pune
पदवीचे विद्यार्थी आता कामाला लागणार… ६० ते १२० तासांची इंटर्नशीप बंधनकारक

विद्यार्थ्यांची रोजगारक्षम कौशल्ये वाढवणे, त्यांची क्षमतावृद्धी, व्यावसायिक कार्यानुभव, आत्मविश्वास वाढवणे, संशोधनात रस निर्माण करणे या दृष्टीने कार्यप्रशिक्षण हा उपाय ठरू…

ugc bans online distance mode admission
पुणे : ‘यूजीसी’कडून १९ अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन, दूरस्थ पद्धतीने प्रवेशास मनाई

यूजीसीकडून देशभरातील विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांना ऑनलाइन माध्यमासह मुक्त व दूरस्थ पद्धतीने विविध अभ्यासक्रमांना परवानगी दिली जाते.

supreme court
‘शैक्षणिक संस्थांमधील जातिभेद ही गंभीर समस्या’ ; उपाययोजनांबाबत भूमिका मांडण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे ‘यूजीसी’ला निर्देश

‘२००४ पासून २० घटना’ देशात २००४ पासून उच्च शिक्षण संस्थांमध्ये २० हून अधिक मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या.

UGC intervened faculty recruitment process problem teacher shortage serious pune
प्राध्यापक भरतीसाठी थेट UGCचा हस्तक्षेप; तातडीने भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश

उच्च शिक्षणातील प्राध्यापकांच्या रिक्त पदांमुळे अध्ययन अध्यापन परिसंस्थेवर विपरित परिणाम होते.

ugc on malpractice in ph d, malpractice
पुणे: प्राध्यापक नियुक्ती, पीएच.डी.तील गैरप्रकार रोखण्यासाठी यूजीसीचा मोठा निर्णय…

यूजीसीने या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. प्राध्यापक नियुक्तीसाठी यूजीसीने २०१८मध्ये आणि पीएच.डी.साठी २०२२मध्ये नियमावली प्रसिद्ध केली आहे.

ugc instructions universities to start courses on indian culture
पुणे : परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी भारतीय संस्कृती आणि वारसा विषयावरील अभ्यासक्रम; यूजीसीचे देशभरातील विद्यापीठांना निर्देश

यूजीसीने परदेशी विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांबाबत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मधील तरतुदींनुसार मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या.

पदवी प्रवेशासाठी सीयूईटी, सीयूईटीचे गुण स्वीकारा; यूजीसीचे उच्च शिक्षण संस्थांना आवाहन

यूजीसीने गेल्यावर्षी पहिल्यांदा राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणामार्फत (एनटीए) विद्यापीठ प्रवेशांसाठी सीयूईटी ही प्रवेश परीक्षा घेतली.