scorecardresearch

युक्रेन-रशिया संघर्ष News

फेब्रुवारी २०२२ पासून रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरु आहे. रशियाचे प्रमुख व्लादिमिर पुतिन यांनी २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियन नागरिक आणि सैन्याला संबोधन करत भाषण दिले. या भाषणेच्या शेवटी त्यांनी युद्धाची घोषणा केली. हे भाषण जगभरामध्ये दाखवण्यात आले होते. त्यानंतर रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला चढवला. रशियाच्या विरुद्ध असलेल्या नाटो संघामध्ये युक्रेन सहभागी होण्याचा प्रयत्न करत होता. असे झाल्याने त्यांच्या शेजारी नाटो संघातील देशांचे सैन्य पोहोचले असते. याशिवाय अन्य काही अंतर्गत मुद्द्यांवरुन या दोन्ही शेजारी देशांमध्ये वाद होते. या युद्धामध्ये आत्तापर्यंत दोन्ही देशांचे खूप नुकसान झाले आहे. युद्धाच्या सुरुवातीच्या काही महिन्यामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला होता. दरम्यानच्या काळामध्ये जगाभरातील बहुतांश देश युक्रेनच्या बाजूने होते. Read More
Doald Trump Narendra Modi
Donald Trump: “…त्यासाठी मोदींनी ट्रम्पना मदत करावी, संबंध सुधारतील”; अमेरिकन खासदाराचे भारतातील मित्रांना फोन

Donald Trump And Narendra Modi: ग्रॅहम यांनी ट्रम्प यांच्या रशियाच्या तेल खरेदीवर भारतावर अतिरिक्त टॅरिफ लादण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे…

India welcomes Donald Trump Vladimir Putin alaska meet over Russi Ukraine conflict marathi news
Trump-Putin Alaska Meet : रशिया-युक्रेन युद्ध संपणार? ट्रम्प-पुतिन भेटीचं भारताकडून स्वागत; ‘या’ तारखेला होणार बैठक

युक्रेनमध्ये सुरु असलेले युद्ध थांबवण्यासाठी लवकरच डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन अलास्का येथे भेटणार आहेत.

Trump-Putin Meeting
Trump-Putin Meeting : डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची ‘या’ दिवशी होणार भेट; कोणता मोठा निर्णय होणार?

डोनाल्ड ट्रम्प हे स्वत: व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील माहिती ट्रम्प यांनी ट्रुथ…

India Russian Oil Donald Trump
Donald Trump: “मला समजले की, भारताने…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा, रशियाचा उल्लेख करत म्हणाले…

Donald Trump Claim On India-Russia: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला होता. याचबरोबर, शस्त्रास्त्रे आणि कच्च्या तेलासाठी…

Russian airline Aeroflot cyberattack flight cancellations and delays updates news
रशियाच्या विमान कंपनीवर सायबर हल्ला; परिस्थिती पूर्ववत होण्यास वर्ष लागण्याची शक्यता

रशियाची विमान कंपनी ‘एअरोफ्लॉट’वर सोमवारी मोठा सायबर हल्ला झाला असून, शंभरहून अधिक विमाने कंपनीला रद्द करावी लागली, तर इतर काही…

Donald Trump On Vladimir Putin
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला पुन्हा धमकी? म्हणाले, “पुढील १० ते १२ दिवसांत…”

‘व्लादिमीर पुतिन यांच्याकडे युक्रेन शांतता करारावर सहमती देण्यासाठी फक्त १० किंवा १२ दिवस आहेत. अन्यथा त्यानंतर रशियाला कठोर निर्बंधांना सामोरं…

व्हिडीओ गेम, स्पर्धा परीक्षा… या नावाखाली हल्ल्यासाठी किशोरवयीन मुलं बनवतात ड्रोन, नेमकं काय आहे हे प्रकरण?

विशेष म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ड्रोन उत्पादन वाढवण्याचे आवाहन केले आहे. युक्रेन आणि रशिया हे दोन्ही देश संघर्षात…

Who is Yulia Svyrydenko Ukraine new PM appointed
युक्रेनच्या नव्या पंतप्रधान कोण आहेत? झेलेन्स्कींनी युद्धादरम्यान त्यांची नियुक्ती का केली?

Yulia Svyrydenko Ukraine new PM युद्धादरम्यान आता युक्रेनने एक मोठा निर्णय घेतला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान पदाची…

EU sanctions Indias 2nd largest refinery under its new sanctions against Russia (1)
युरोपियन युनियनने भारतातील ‘या’ रिफायनरीवर लादले निर्बंध; कारण काय? याचा काय परिणाम होणार?

EU sanctions on Rosneft युरोपियन युनियनने शुक्रवारी रशियन ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज रोझनेफ्टच्या भारतीय तेलशुद्धीकरण कारखान्यावर(रिफायनरी) निर्बंध लादले.

Brazil, China and India could be hit hard by sanctions over Russia trade
Russia Trade : “पुतिन यांना फोन करा आणि सांगा की…”; NATOचा भारत, ब्राझील आणि चीनला गंभीर इशारा

रशियाबरोबर होणाऱ्या व्यापााच्या मुद्द्यावर नाटोने भारत, चीन, ब्राझील अशा देशांना गंभीर इशारा दिला आहे.

Donald Trump On Volodymyr Zelenskyy
Donald Trump : मॉस्को व सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करणार का?, डोनाल्ड ट्रम्प यांची झेलेन्स्कींना विचारणा

रशिया-युक्रेन संघर्षाला तब्बल दोन वर्षे उलटून गेली आहेत. पण अजूनही या दोन्ही देशातील संघर्ष थांबण्यास तयार नाही.

ताज्या बातम्या