Page 21 of युक्रेन-रशिया संघर्ष News

एकीकडे चीनच्या वाढत्या वर्चस्वाबद्दल चिंता व्यक्त केली जात असताना ‘ब्रिक्स’ गटाने स्वतःचा विस्तार करून ‘ग्लोबल साऊथ’ (जागतिक दक्षिण – विकसनशील…

रशियामार्फत क्रिमियामध्ये नियुक्त अधिकारी सेर्गेई अक्स्योनोव्ह यांनी सांगितले की, एक महत्त्वपूर्ण राज्य मार्ग बंद करण्यात आला आहे.

रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी या हल्ल्यानंतर रशियाची भूमिका मांडली आहे. त्यांनी या हल्ल्यामागे युक्रेन असल्याचा दावा केला.

युक्रेन हा देश गहू आणि मका यासारख्या धान्यांची सर्वाधिक निर्यात करणाऱ्या देशांपैकी एक आहे.

युद्धक्षेत्रातील तातडीच्या गरजांची पूर्तता व दीर्घकालीन सुरक्षेच्या दृष्टीने अमेरिकेने युक्रेनला क्लस्टर बॉम्बसह नव्याने शस्त्रसामग्री देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

नाटोच्या विस्तारामध्ये काही अंशी रशियन आक्रमणाची बीजे रुजली होती. तरीही युक्रेनच्या सशर्त व कालबद्ध समावेशाविषयी नाटोचे नेते आग्रही आहेत.

भारत अनेक दशकांपासून शस्त्रांसाठी रशियावर अवलंबून आहे.

युक्रेनच्या भूमीवर रशियाच्या फौजांना हुसकावून लावण्यासाठी त्या देशाचे तुंबळ युद्ध सुरूच आहे.

अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय असलेल्या ‘पेंटॅगॉन’मधील डझनावारी गोपनीय कागदपत्रे समाजमाध्यमांवर आल्यामुळे जगभरात एकच गोंधळ उडाला आहे.

ही कागदपत्रे उघड झाल्यामुळे अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे.

What is Tactical Nuclear Weapons : व्लादिमीर पुतीन यांनी दावा केला आहे की, बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी त्यांच्या देशात…

ब्रिटन सरकारने युक्रेनला डिप्लेटेड युरेनियमचा समावेश असलेली शस्त्रे पुरवण्याचे जाहीर केले आहे.