scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 7 of युक्रेन News

cluster bomb
विश्लेषण : युक्रेनला मिळणाऱ्या क्लस्टर बॉम्बने काय साधणार?

युद्धक्षेत्रातील तातडीच्या गरजांची पूर्तता व दीर्घकालीन सुरक्षेच्या दृष्टीने अमेरिकेने युक्रेनला क्लस्टर बॉम्बसह नव्याने शस्त्रसामग्री देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

ukraine gets security guarantee from nato
सदस्यत्वाच्या प्रतीक्षेतील युक्रेनला नाटोची सुरक्षेची हमी; धोकादायक चूक असल्याची रशियाची टीका

नाटोचे सदस्यत्व मिळण्यासाठी युक्रेन आग्रही आहे, मात्र त्यांना अजून प्रतीक्षा करावी लागेल हे बुधवारच्या घडामोडींनंतर स्पष्ट झाले.

Russia Nuclear-threat
विश्लेषण : बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करून रशिया काय साध्य करणार?

युक्रेनला रसद पुरविणाऱ्या पाश्चिमात्य राष्ट्रांना शह देण्यासाठी रशियाने हे डावपेच आखले. रशियाच्या कृतीने जगावर नव्याने आण्विक युद्धाचे मळभ दाटण्याची शक्यता…

world likely to face food shortage due to dam burst in ukraine
युक्रेनमधील धरणफुटीमुळे जगात अन्नटंचाईची शक्यता; पाच लाख हेक्टरवरील शेती बाधित

युक्रेनच्या कृषी विभागाने पाण्याअभावी दक्षिण युक्रेनमधील पाच लाख हेक्टरवर जमिनीचे वाळवंटात रूपांतर होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Ukraine Dam Attack
विश्लेषण : युक्रेनमधील नोवा खाकोव्हा धरण कशामुळे फुटले? अपघात की आघात?

युक्रेनच्या खेरसन प्रांतामधील नोवा खाकोव्हा हे अवाढव्य धरण फुटल्यामुळे हाहाकार माजला आहे. गेल्या १६ महिन्यांपासून युद्धात अडकलेल्या या दोन देशांनी…

UKRAINE DAM WALL COLLAPSE
युक्रेनमधील धरणाची भिंत फुटल्याने अणुऊर्जा प्रकल्पाला धोका? जाणून घ्या नेमके काय घडले?

दक्षिण युक्रेनमधील निपरो नदीवरील काखोव्हका धरणाची भिंत फुटली आहे. यामुळे येथील अणुऊर्जा प्रकल्पाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

F 16 planes (1)
युक्रेनकडे एफ-१६ विमाने आल्यास युद्धाचे चित्र पालटणार?

रशियाने हल्ला केल्यापासून युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की अमेरिकेकडे एफ-१६ या अद्ययावत लढाऊ विमानांची मागणी करीत आहेत.

narendra modi
युक्रेन प्रश्नाबाबत मानवतावादी दृष्टिकोन; जी ७ परिषदेत मोदी यांची भूमिका

युक्रेनमधील सध्याच्या परिस्थितीकडे आपण मानवता आणि मानवी मूल्यांचा प्रश्न म्हणून पाहतो, राजकारण किंवा अर्थव्यवस्थेचा नव्हे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

Joe Biden and Zeleski 18
युक्रेन समर्थक देशांच्या नेत्यांशी झेलेन्स्कींचा संवाद

रशियाशी सुरू असलेल्या संघर्षांत युक्रेनला पाठिंबा देणाऱ्या मोठय़ा देशांच्या नेत्यांशी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रविवारी संवाद साधला.

Modi -Zelnsky meet in Japan
“सगळ्या जगावर युद्धाचा परिणाम…” हिरोशिमात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्कींना भेटल्यावर काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

जपानमध्ये हे दोन्ही नेते एकमेकांना भेटले आणि त्यांच्यात चर्चा झाली