Page 3 of उल्हासनगर News

या रस्त्याखाली मोठा नाला असूनही त्याचे संरचनात्मक लेखापरिक्षण आणि दुरूस्ती न करता थेट डांबरीकरणाचे काम सुरू केल्याने नागरिकांत नाराजी आहे.

एकूण चार आरोपींचा छडा लावण्यात पोलिसांना यश; पाच जण अद्याप फरार

आरोपीने फिर्यादी व्यक्तीस व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे एक क्रिप्टोग्लोबल ही कंपनी असल्याचे सांगून ऑनलाइन टास्क पूर्ण करून पैसे कमावता येतील, असे सांगितले.

उल्हासनगर कॅम्प ४ परिसरातील एसएसटी महाविद्यालयाजवळील ‘साई क्लिनिक’ या खासगी दवाखान्यात कुमावत २०१८ पासून रुग्णांवर खोटे उपचार करत होता.

उल्हासनगर महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा यंत्रणा अनेकदा कुचकामी ठरते. एप्रिल, मे महिन्यात पाणी वितरणातील दोषामुळे शहरातील अनेक भागात टंचाई सदृश्य परिस्थिती…

महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेची रणनीती…

किसन कथोरे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाच्या शुभारंभाप्रसंगी आले होते. कल्याण जिल्हा होत नाही तोपर्यंत मी शांत…

कोणत्याही प्रकरच्या वाहतूकीच्या अडचणींवर मात करण्यासाठी आता उल्हासनगर वाहतूक विभागाने वाहतूक हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे.

ऐन सुट्टीच्या दिवशी मिरवणूक काढणाऱ्या उल्हासनगरचा विघ्नहर्ता आणि सेव्हन स्टार गणेश मित्र मंडळ या दोन मंडळाच्या अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हे…

या घटनेतील आरोपी रोहित पासी आणि मृत साजिद शेख यांचे काही वाद झाले होते. हे वाद मिटवण्यासाठी दोन दिवसांपूर्वी त्यांनी…

उल्हासनगरच्या कॅम्प तीन भागातील सी ब्लॉक परिसरात गुरूवारी मध्यरात्री एक रिकामी करण्यात आलेली धोकादायक इमारत कोसळली.

उल्हासनगर शहरात भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण केले जात असल्याचा दावा पालिका करत असली तरी त्यांची संख्या नियंत्रणात येताना दिसत नाही.