scorecardresearch

उल्हासनगर News

Jitendra Awad
वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आव्हाडांवर उल्हासनगरात गुन्हा; सिंधी समाजाबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपची तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका जाहीर कार्यक्रमात बोलताना सिंधी समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर उल्हासनगर…

urban planner, Ambernath, Badlapur, Ulhasnagar
तीन शहरांना एकच नगररचनाकार; अंबरनाथच्या नगररचनाकारावर बदलापूर, उल्हासनगरची जबाबदारी

ठाणे जिल्ह्यातील तीन महत्वाच्या शहरांची जबाबदारी एकाच नगर रचनाकारावर आली आहे. ठाणे जिल्हा हा राज्यात सर्वाधिक नागरिकरण होत असलेला जिल्हा…

Ulhasnagar, murder, Shiv Sena, Shakha pramukh, enmity
उल्हासनगरात शिवसेना शाखाप्रमुखाची निर्घृण हत्या; पूर्ववैमनस्यातून सहा जणांच्या टोळीने केली हत्या

उल्हासनगर कॅम्प ५ च्या जय जनता कॉलनीमध्ये शब्बीर शेखच्या मटका जुगाराचा धंदा चालायचा. या धंद्याला राजकीय सरंक्षण मिळावे यासाठी चार…

Ulhasnagar Protest Hunger Strike
‘कायद्याने वागा’च्या आंदोलनानंतर उल्हासनगर पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगारातील फरकाची रक्कम मिळणार

कंत्राटदारांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं आणि महत्वाचं म्हणजे कामगारांच्या पगाराची फरकाची रक्कम देण्याचं एक महिन्याचं कालमर्यादित आश्वासन महापालिका आयुक्त अजीज…

Officials of Dombivli Women's Federation while giving a statement to the senior police officer of Ulhasnagar
उल्हासनगरमध्ये नवजात बालकाची विक्री करणाऱ्यांना मोक्का लावा,डोंबिवली महिला महासंघाची पोलिसांकडे मागणी

उल्हासनगरमध्ये नवजात बालकांची खरेदी विक्री करणाऱ्या गुन्हेगारांना उल्हासनगर पोलिसांनी मोठ्या कौशल्याने अटक केली आहे.

brother kill sister menstruation ulhasnagar
मासिक पाळीवरून संशयातून भावाकडून बहिणीची हत्या; उल्हासनगरातील संतापजनक घटना, आरोपी भाऊ अटकेत

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ulhasnagar 11 people injured after hit by groom car
उल्हासनगर: नवरदेवाच्या वाहनाच्या धडकेत वऱ्हाडी जखमी; लग्नाची वरात थेट रुग्णालयात, ११ जण जखमी, उपचार सुरू

यात एकाची प्रकृती चिंताजनक असून या वऱ्हाड्याला मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Ulhasnagar Municipal Corporation
उल्हासनगरः नियम डावलून करप्रणाली लागू केली, नगरविकास विभागाचा उल्हासनगर महापालिकेच्या कर विभागावर ठपका

उल्हासनगर महापालिकेतील भांडवली मुल्यावर आधारीत करप्रणाली वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर नगरविकास विभागाने त्याच्या अंमलबजावणीला गेल्या वर्षात स्थगिती दिली होती.

Unrealistic budget Ulhasnagar
उल्हासनगरच्या प्रशासकांकडून अवास्तवी अर्थसंकल्प; करवसुलीत अपयश असूनही अर्थसंकल्प ८४३ कोटींवर

उत्पन्न घटले असले तरी गेल्या वर्षाच्या प्रशासनाच्या अर्थसंकल्पापेक्षा दुप्पटीचा आणि ४१३ कोटी वाढीचा असा ८४३ कोटींचा फुगवट्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात…

fine of Ulhasnagar mnc waived off
उल्हासनगर पालिकेचा ४०० कोटींचा दंड माफ; एमआयडीसीचा पाणीपट्टीवरील दंड माफ करण्याचा निर्णय

रविवारी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उल्हासनगर महापालिकेची दंडाची रक्कम माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

transition camp in Ulhasnagar
उल्हासनगरात पालिका उभारणार संक्रमण शिबीर; १२ इमारतीत २७० सदनिकांचा प्रस्ताव, २० कोटींचा खर्च

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने  पालिकेच्या मागणीनंतर तसा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे.

cm eknath shinde Ulhasnagar
पुनर्विकासप्रश्नी दिलाशानंतर मुख्यमंत्री प्रथमच बुधवारी उल्हासनगरात येणार, विविध प्रकल्पांचे होणार लोकार्पण

बुधवारी पालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेले रुग्णालय, सिंधू भवन, विद्युत वाहने चार्जिंग स्थानक अशा विविध कामांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

kandval
उल्हासनगरः प्रदुषणामुळे उल्हास नदीत पुन्हा जलपर्णी;जलपर्णीची वेगाने वाढ, पाणी उचल केंद्रांना धोका

ठाणे जिल्ह्यातील सुमारे ५० लाख नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ज्या उल्हास नदीतून होतो त्या नदीला जलपर्णीमुक्त करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी प्रयत्न…

ulhasnager
उल्हासनगरातील सनद प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या दारी; शासकीय भूखंडावरील सनद प्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

शासकीय भुखंडांवर बोगस कागदपत्रे सादर करून सनद मिळवल्याचा प्रकार उल्हासनगरात समोर आल्यानंतर आता हे प्रकरण स्थानिक आमदारांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत…

उल्हासनगरच्या शिक्षण विभागात चोरीचा प्रयत्न; लेखा परिक्षणादरम्यानच घडली घटना

लेखा परिक्षणाच्या काळातच चोरीचा प्रयत्न झाल्याने अनेक तर्क वितर्कांना उधान आले आहे.

उल्हासनगरः ओमी कलानीवर खंडणीचा गुन्हा; भाजपच्या माजी नगरसेवकाच्या मुलाची तक्रार, आरोप खोटा असल्याचा कलानींचा दावा

उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या या गुन्ह्यानंतर राजकीय वातावरण तापू लागले आहे.

उल्हासनगरात धुळ रोखण्यासाठी तुषार फवारणी यंत्रणा कार्यान्वित; हवेचा दर्जा सुधारण्यासाठी दोन यंत्रे, गर्दीच्या ठिकाणी होणार फवारणी

गळती लागलेल्या जलवाहिन्या आणि रस्त्यांवर येणारे सांडपाणी यामुळे खराब होणारे रस्ते आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी याचा थेट फटका शहरात…

उल्हासनगर, अंबरनाथच्या उपजिल्हा रूग्णालयाची क्षमता वाढणार; आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, कल्याणसह कर्जत, मुरबाड तालुक्यातील रूग्णांसाठी आणि पोलिसांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या उल्हासनगरातील मध्यवर्ती रूग्णालयाच्या खाटांमध्ये दुप्पटीने वाढ होणार आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

संबंधित बातम्या