Page 46 of विद्यापीठ News

याबाबत विद्यार्थ्यांनी मनविसेच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठाकडे तक्रार केली होती.

राज्यपाल कार्यालयाकडून कुलगुरू डॉ. चौधरींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

इलाहाबाद उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांवर होणाऱ्या कारवाईबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने संपूर्ण जगात सर्वोच्च प्रतिष्ठा प्राप्त केली, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शताब्दी समारंभ रविवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठासाठी (एस.एन.डी.टी.) ५० एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गोंडवाना विद्यापीठात आचार्य पदवीसाठी मान्यता प्राप्त संशोधन केंद्रावर संशोधक विद्यार्थ्यांकडून दरवर्षी १५ जानेवारी आणि १५ जुलै पूर्वी दोनदा संशोधन आराखडे…

पारतंत्र्यात उदयाला आलेले नागपूर विद्यापीठ आजच्या जागतिकीकरणाच्या युगातही अनेक पैलूंनी विकसित होत आहे. कितीतरी जणांना या ज्ञानसागराने घडवले.

छत्तीसगड, जबलपूर, रायपूर, विदर्भ आणि वऱ्हाड प्रांत असा या विद्यापीठाचा असलेला पसारा कालौघात कमी झाला, तरी गुणवत्ता आणि उपयुक्तता वाढतच…

आधी त्यांना जागा दिली आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असताना त्यांच्याकडून ही जागा हिरावून घेण्यात आली.

सर्व स्रोत विद्यापीठाकडे उपलब्ध असताना आणि कमी कालावधी असताना दहा लाखांच्या निधीची उधळपट्टी कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश उदय उमेश लळीत यांना जाहीर झाला आहे.