Page 7 of विद्यापीठ News

विद्यापीठ अनुदान आयोगाचा दूरस्थ शिक्षणाच्या प्रवेशासाठी दिलासा निर्णय.

भारतीय संस्कृतीचा आत्मा समजून घेण्यासाठी रामायण शिक्षणात आणण्याची गरज.

राज्याच्या उच्च शिक्षण विभागानेही आपल्या अखत्यारितील शैक्षणिक संस्थांना विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

व्यावसायिकसह ३० अभ्यासक्रमांच्या प्रवेश संख्येची पाटी कोरीच असून, त्यात बिझनेस व्यवस्थापन, औषधनिर्माणशी संबंधित महत्त्वाचे विषयही आहेत.

परदेशी विद्यापीठांमध्ये मात्र केवळ उत्तम टक्केवारी असून भागत नाही. होय, चांगली शैक्षणिक कामगिरी आवश्यक आहे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज, बुधवारी सायंकाळी सहा वाजता (२० ऑगस्ट)…

मुंबई विद्यापीठात होत असलेल्या या रोजगार मेळाव्यात २५ हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होत असून १ हजार ६०० हून अधिक…

विद्यापीठांनी विद्यार्थ्यांसाठी ‘बायोमेट्रिक हजेरी’ अनिवार्य केली असली, तरी शहरी व ग्रामीण महाविद्यालयांमध्ये त्याची अंमलबजावणी तांत्रिक आणि आर्थिक अडचणींमुळे अडथळ्यात आली…

परभणी विद्यापीठानंतर राहुरीमध्येही राज्याबाहेरील कुलगुरुंची निवड केली जाण्याची शंका व्यक्त केली जात आहे.

विद्यार्थ्यांना ‘कॅरी फॉरवर्ड’ मिळत नसल्याने सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करून नॅशनल स्टुडंट्स युनिअन ऑफ इंडियाने…

दिल्लीतील प्रदूषण प्रामुख्याने हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे संशोधनात हवेतील सूक्ष्म धूलिकणांतील घटकांचे विश्लेषण करण्यात आले. त्यात धूलिकणांमध्ये विषारी घटक…

विद्यापीठे आणि संशोधन केंद्रात पूर्णवेळ प्राध्यापक नसल्यामुळे कृषी शिक्षण आणि संशोधनाचे काम विस्कळीत झाले आहे.