Page 12 of उत्तर प्रदेश निवडणुका News

गेल्या ५ वर्षांत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १.५ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव एकमेकावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उशीर झाला म्हणून शेवटच्या क्षणी भाजपा उमेदवाराची जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचण्यासाठी धावाधाव सुरू होती!

दोन्ही नेत्यांचे रोड-शो एकाच वेळी पोहोचले आणि कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली

Asaduddin Owaisi car attack: पोलिसांनी दोघांना अटक केली असून सचिन आणि शुभम अशी त्यांची नावं आहेत

“मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माफियांना सरळ करण्याचे काम केले आहे,” असं शाह म्हणाले.

“इलाज करा, भाजपा नेत्यांची चरबी उतरवा”, जयंत चौधरींचं आवाहन

योगी सरकारमधील महिला व बालविकास मंत्री स्वाती सिंह यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.

मला राजकारणी बनून समाजाची सेवा करायची आहे, असंही ते म्हणाले.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचा पराभव करा, असं आवाहन आव्हाडांनी केलंय.

स्वामी प्रसाद मौर्य समाजवादी पार्टीत असून संघमित्रा मौर्य या भाजपाच्या खासदार आहेत.

भाजपाला आमच्या हिंदुत्वाची भीती आहे, असंही राऊत म्हणाले.