scorecardresearch

Page 41 of उरण News

police
उरण: विशाल राजवाडेंच्या कुटुंबियांना तात्काळ मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश कर्तव्यावर असतांना निधन

उरण पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल राजवाडे उरण मधील चिरनेर भागात पुरग्रस्तांना मदत करत होते.

landslide daur nagar near uran city residents evacuated
उरणच्या डाऊर नगर जवळ दरड कोसळली; प्रशासन सज्ज, नागरिकांना स्थलांतरीत करणार

या घटनेची उरणच्या तहसीलदारानी पाहणी केली असून सुरक्षेच्या कारणास्तव येथील नागरिकांना स्थलांतरीत करण्यात येणार आहे.

flood, snakes, Chirner, Uran taluka
उरण : पूर ओसरल्यावर आता चिरनेरमध्ये सापांचा धोका , नागरीकांमध्ये भितीचे वातावरण

गावातील अनेक घर व परिसरात विषारी व बिनविषारी प्रकारातील साप, घोणस, अजगर आणि इतर जातीचे साप आढळू लागले आहेत.