उरण News
महिनाभरापासून मच्छीमारांना या कोट्याविना मासेमारी करावी लागत आहे. तर मागील दोन ते तीन महिन्यांचे डिझेलवरील परतावेही थकले आहेत.
प्लास्टर ऑफ पॅरिस व शाडू मातीच्या गणेशमूर्तीपेक्षा महाग असून गणेशभक्तांकडून पर्यावरणस्नेही असलेल्या कागदी लगद्याच्या मूर्तींना अधिकची मागणी वाढली आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ४ सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे सर्व सेझग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष आता या निकालाकडे लागले आहे.
पिरवाडी समुद्र किनाऱ्यावरील बंधाऱ्याचे मोठं मोठे दगड पुन्हा एकदा निखळू लागले आहेत.
५०० रुपये विशेष भत्ता मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर ३० टक्के व्ही.डी.ए. देण्यात येणार आहे. अशा प्रकारचा कामगारांच्या हिताच्या आणि…
उरण-पनवेल मार्गावरील जासई उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिका सुरू झाल्या आहेत. मात्र उरणकडून पनवेलच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावरील जासईतील शंकर मंदिराला पर्यायी जागा…
मागील अनेक महिन्यांपासून शहर आणि परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याचे समोर आल्याने उरणमधील महिला आणि रहिवाशांची सुरक्षितता रामभरोसे असल्याचे चित्र आहे
शनिवारी व रविवारी दोन दिवस उरणच्या शेती क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पावसामुळे उरण-पनवेल मार्गावरील बोकडवीरा ते नवघर पुलादरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा उरण तालुक्यातील नागरिक आणि प्रवाशांना त्रास…
खारकोपर ते उरणदरम्यानच्या लोकल मार्गावरील रेल्वे स्थानकांत साफसफाईसह देखभालीची जबाबदारी सिडकोची की रेल्वेची या संदर्भात दोन्ही विभागांची टोलवाटोलवी सुरू आहे.
डहाणू येथील वाढवण बंदर हे देशातील सर्वोत्तम बंदर म्हणून गणले जाणार असल्याचे मत केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाचे…
पावसाने दडी मारल्यापासून उरणचा हवा गुणवत्ता निर्देशांक १५० वर पोहोचला.