Page 3 of उर्मिला मातोंडकर News

बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथिनिमित्त केलेलं ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आपले पती आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये कशाप्रकारे पाठिंबा देतात याबाबत खुलासा केला आहे.

उर्मिला मातोंडकरचा १९९८ साली प्रदर्शित झालेल्या ‘चायना गेट’ या चित्रपटात हे गाणं होतं.

शाहरुख खानने लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली, मात्र काही लोक श्रद्धांजलीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर आणि भाजपा नेते केशव उपाध्ये यांच्यात ट्विटरवर शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं.

शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आमदार निलंबनावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर देत लोकशाहीवरून टोला लगावला.