Page 12 of उत्तराखंड News

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी मंगळवारी (६ फेब्रुवारी) समान नागरी कायदाविषयक विधेयक विधानसभेत सादर केले.

राज्यात जातीय तेढ निर्माण होऊ शकते, असे मत हरिष रावत यांनी व्यक्त केले.

‘समान नागरी कायद्या’च्या मसुद्याची संहिता सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखालील पाच तज्ज्ञांच्या समितीने तयार केली आहे

वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी दिली महत्त्वाची माहिती

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान देशपातळीवर समान नागरी कायदा लागू केला जाईल, असे आश्वासन दिले होते.

सूत्रांच्या माहितीनुसार उत्तराखंड सरकार लवकरच समान नागरी कायदा (यूसीसी) लागू करण्याची शक्यता आहे.

पीडित तरूणीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर न्यायालयात जबाब नोंदवण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

उत्तराखंड सरकारकडून पर्यटनाला चालना मिळावी यासाठी यासाठी ब्रेकफास्ट टुरिझम नावाने नवी संकल्पना आणली आहे.

बोगद्यात अडकलेल्यांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात आले. मात्र, त्या कामगारांचे प्राण वाचवणाऱ्या आम्हाला प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व गुंतवणूकदारांना म्हणाले, देवभूमी उत्तराखंड तुम्हा सर्वांसाठी व्यवसायाचे आणि संधींचे नवे दरवाजे उघडत आहे.

सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांची सुमारे १७ दिवसांनंतर सुटका झाली आहे. मात्र, त्यांनी घरी परतावे अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा असल्याने…

उत्तराखंडमधील बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी रॅट होलच्या अखेरच्या टप्प्यात एका खोदकाम पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.