Page 2 of उत्तराखंड News

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात झालेल्या ढगफुटीमुळे पूर आणि चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. बचाव पथकाकडून अजूनही बचाव मोहीम सुरू आहे.

उत्तराखंडमध्ये राज्यातील पर्यटक अडकल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी राज्य आपत्ती कक्षातून उत्तराखंडमधील पर्यटकांबाबत आढावा घेतला.

सुदैवाने गंगोत्री येथे यात्रेकरु सर्व सुखरूप असल्याचा दूरध्वनी गुरुवारी सायंकाळी येथे आल्याने नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

नैसर्गिक असो किवा राजकीय, कोणत्याही संकटकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या सहकारी इतर मंत्र्यांपेक्षा गिरीश महाजन यांचीच आठवण येते, हे…

उत्तराखंडमधील धराली गावात ढगफुटी झाल्यानंतर भूसख्खलन होऊन शेकडो घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबली गेली.

या भागाची भौगोलिक संवेदनशीलता, तापमानवाढीमुळे वितळणाऱ्या हिमनद्या ही कारणे मोठीच आहेत. त्यांचे अभ्यासही झालेले आहेत…

उत्तराखंडमध्ये मंगळवारी झालेल्या ढगफुटीचा फटका धराली गावाला बसला असून, किमान निम्मे गाव ढगफुटीनंतर वाहत आलेल्या गाळाखाली, पाण्याखाली दबले गेले आहे.

अवसरी येथील २२ पर्यटकांचा समूह एक ऑगस्ट रोजी उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी गेला आहे. मंचर येथील दोन पर्यटक वैयक्तिक गेले आहेत. २२…

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीमुळे महाराष्ट्रातील अनेक पर्यटक तिथे अडकल्याची माहिती मिळत आहे. पुण्याच्या मंचर तालुक्यातील २४ जणांचा गटही तिथे…

जळगावमधील तिघांशी संपर्क साधण्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला यश आले आहे. उर्वरित १६ पर्यटकांशी बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत संपर्क होऊ शकला…

उत्तराखंड राज्यातील धराली (जि. उत्तरकाशी) परिसरात ढगफुटी झाल्याने खीरगंगा नदीला मोठा पूर येऊन अनेक घरांचे नुकसान झाले. पुरात वाहून गेल्याने…

Cloudburst causes Uttarakhand उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर सुरू असून, राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात मंगळवारी (५…