Page 3 of वाचक-लेखक News
आपले पहिले मित्र ट्रम्प हे आपले दुसरे मित्र पुतिन यांस धडा शिकवू इच्छितात आणि फटका बसतो आपणास! यातून या अशा…
ब्रिक्स परिषदेतील मेजवानीच्या मेनूवरून सुरू झालेली चर्चा आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील ‘पाक मुत्सद्देगिरी’ यावर विशेष विश्लेषण.
हिंसाचार हे कुठल्याही समस्येवरचे उत्तर नाही. जो कुणी या मार्गाचा अवलंब करेल त्याच्यावर कारवाई तसेच शिक्षा अटळ आहे असा संदेश…
टाटा सन्सवरील आरबीआयचे नियम, समान नागरी कायदा आणि राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर ‘लोकसत्ता – लोकमानस’च्या माध्यमातून वाचकांनी नोंदवलेली रोखठोक मते.
मराठवाड्याची कथा ही केवळ दुष्काळ, मागासलेपणा आणि स्थलांतराची कथा नाही. प्रश्न असा आहे की झालेला विकास पुरेसा आहे का आणि…
१७ सप्टेंबर हा हैदराबाद मुक्ती संग्रामाचा स्मरणदिन. त्यासाठी मोठे योगदान देणाऱ्या स्वामीजींच्या जीवनाकडे पाहिले की सार्वजनिक पदाची प्रतिष्ठा त्याच्या कालावधीने…
रिझर्व्ह बँकेच्या या ‘अ’द्योगपती शरणागत निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ‘टाटा सन्स’च्या सूचिबद्धतेच्या आग्रहामागे नियामकीय प्रामाणिकता किती हे लक्षात घेणे अवघड नाही.
पुण्याच्या आगाखान पॅलेस परिसरात खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे २८ प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातात. पण ‘येथून गांधी विचाराची दीक्षा घेऊन बाहेर पडलेल्यांनी…
मुंबईतील पत्रकार परिषदेत भाजपशासित राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घोषणेनंतर उपस्थित झाले प्रश्न.
लोकसत्ताच्या ‘लोकमानस’ सदरातून वाचकांनी मुंबईतील गणपती विसर्जन भेदभाव, एमपीएससीचा सावध कारभार आणि यूपीआय शुल्कावर व्यक्त केलेले रोखठोक विचार.
उच्चपदस्थ सरकारी नोकरीतील शिस्त आणि नियमांना धरून सर्व काही करण्याची वृत्ती पूर्वी ज्ञानपीठात कामी आली होती, तो सगळा अनुभव बिर्ला…
आपल्या शहरांचं भविष्य ठरवताना तरुण पिढी पुढेही अलिप्त राहणार आहे का? की अधिक सहभागी आणि लोकशाहीवादी शहरी राजकारण घडवण्यासाठी ती…