scorecardresearch
PRESENTED BY

Page 2 of वाचक-लेखक News

loksatta lokmanas readers opinion | maharashtra editorial letters to editor | pune civic issues public feedback | indian foreign policy and bollywood debate
लोकमानस : भारताने आपला कार्यभाग साधावा 

लोकसत्ताच्या ‘लोकमानस’ पानावर वाचकांनी इस्रायल-गाझा संघर्ष, बॉलीवूडमधील बदलती प्रतिमा, शाळांचे नियम आणि पुण्यातील नागरी समस्यांवर मते मांडली.

sainik takli midc controversy kolhapur | uday samant rajendra yadravkar news | shirol midc protest sambhaji bhide | kolhapur district political news
सैनिक टाकळीतील ‘एमआयडीसी’च्या वादामुळे उदय सामंत, राजेंद्र यड्रावकर यांच्यासमोर आव्हान

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथे प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पावरून राजकीय आणि सामाजिक वाद पेटला आहे.

attacks on doctors supreme court remarks | ramesh mhatre doctor assault case | advocate rohit erande editorial loksatta | doctor safety and medical negligence laws india
डॉक्टरांवरील हल्ल्याचा सामाजिक रोग

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरण आणि डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या कठोर भूमिकेवर कायदेशीर विश्लेषण यामध्ये आहे.

changing depiction of muslims in bollywood cinema | harish wankhede editorial analysis | bollywood secularism and political impact | indian cinema ideology and history
सिनेकारण : बॉलीवूडमधील मुस्लिमांची प्रतिमा का बदलली? प्रीमियम स्टोरी

समाजात दुभंगलेपण निर्माण करणारे साचेबद्ध सिनेमे व्यावसायिक नफा किंवा राजकीय लाभ देत असले, तरी ते सिनेमाला एका बोथट हत्याराचे स्वरूप…

bageshwar baba bengal visit news | navratri non veg bengal culture controversy | ulta chashma loksatta editorial | bageshwar dham kolkata news
उलटा चष्मा : नवरात्रीत मांस-मासे हवेच!

बागेश्वर बाबांच्या बंगाल दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नवरात्रीतील खाद्यसंस्कृती आणि राजकीय धोरणांवर ‘उलटा चष्मा’मधून उपरोधिक वेध घेण्यात आला आहे.

vk rajwade vicharvishwa analysis | anand hardikar editorial loksatta | indian history and ancient customs analysis | mahabharata ramayana cultural evolution marathi
राजवाडे विचारविश्व : स्वस्त्रीसमर्पणाच्या चालीतील बदल

राजवाडे विचारविश्व: स्वस्त्रीसमर्पणाच्या चालीतील बदल; इतिहास संशोधक राजवाड्यांच्या सिद्धांताचे आनंद हर्डीकर यांनी विशेष विश्लेषण केले आहे.

Germany AfD party election Saxony Anhalt | Friedrich Merz Germany Chancellor | Far right politics Europe | Loksatta editorial analysis Marathi
अन्वयार्थ : राजकीय संयमाचा ढासळता बुरूज…

जर्मनीतील सॅक्सनी-आन्हाल्ट निवडणुकीत ‘एएफडी’ या अतिउजव्या पक्षाने ४४ टक्के मते मिळवत मिळवलेला विजय युरोपच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे.

Maharashtra professor recruitment 2026 | CHB teachers issue Maharashtra | Assistant professor vacancy Ahilyanagar | Higher education recruitment rules Maharashtra
‘पारदर्शक भरती’आधी शैक्षणिक परिस्थिती लक्षात घ्या!

अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील ५,०१२ जागांच्या प्राध्यापक भरतीसंदर्भात महाराष्ट्र शासनाने ३१ ऑगस्ट २०२६ रोजी शासन निर्णय काढल्यानंतर या भरतीच्या संदर्भात…

Chongtham Vikram Singh Delhi lynching | Manipuri guitarist murder news | Pune Vidyanand Bapat attack | Loksatta editorial opinion analysis
अग्रलेख: बहुमतखोरीचा बळी

दिल्लीत चोंगथम विक्रम सिंहची झुंडहत्या काय, पुण्यात बापटांस झालेली मारहाण काय! हे आपला प्रवास आधुनिकतेऐवजी आदिमतेकडे सुरू असल्याचे इशारे आहेत…