
‘ख्रिस्तांची व्यक्तिरेखा जेवढी खरी आहे तेवढीच कृष्णाचीही व्यक्तिरेखा खरी आहे.
आठवा महिना लागला तरी जान्हवी गरोदर नसल्याप्रमाणेच धावपळ करताना दिसत राहिली.
लहानपणी एखाद्याला हिणवायचे असेल तर त्याला आम्ही शाळेतली मुले ‘गावठी’ म्हणायचो.
अनेक शक्तिशाली, कर्तृत्ववान व्यक्तींच्या जीवनातही ‘पडता काळ’ येतो
रविवार उजाडला आणि चिरंजीवांनी नवीन सायकलची मागणी केली. कारण जुन्या सायकलला गिअर नाहीत. दोन दिवसांत नवी सायकल हजर झाली आणि…
अमर होऊन कोणी आलेले नाही. तेव्हा आज-उद्या जीवन संपणारच आहे.
न्यायालयात हिरिरीने खटले भांडणाऱ्या पक्षकारांचे किस्से आपण नेहमी ऐकत असतो.
सर्व सुखसुविधा प्रत्येक गोष्टीला पर्याय तरी आजकालच्या मुलांना बोअर होतं.
मला पाकीट हरवल्याचे दु:ख माहीत आहे, म्हणून तुमचे पाकीट सापडल्यावर मी तुम्हाला संपर्क केला.
शाळेच्या बसला वेळ होता, गाय घेऊन बसलेल्या चारावाल्या जवळच आम्ही उभे होतो.
स्टीव्हनसन या निबंधकाराच्या ‘बेगर’ या निबंधातला फौजी असेच एक रसिक आणि भावनाप्रधान पात्र आहे.
महाराष्ट्रातील काही स्वघोषित विद्वान हिंदीला राष्ट्रभाषा मानायला तयार नाहीत.
भुलनवेलचा कळत नकळत स्पर्श झाला, तर बुद्धीला भ्रांत पडून माणूस दिशाभान हरवून बसतो
तसे तर नाव ठेवण्याची वा बदलण्याची आपली सांस्कृतिक परंपरा आहे.
आताच्या काळात आर्थिक स्वावलंबनामुळे स्त्रिचे आत्मभान अधिक जागृत झाले आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.