Page 12 of वसई विरार News

वसई विरार महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी दीड वर्षापासून निविदांचा खेळ सुरू असून आता तिसऱ्यांदा निविदा काढण्यासाठीच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत.

वसई विरार शहरात अनधिकृत इमारती तसेच धोकादायक स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत असताना शहरात विविध ठिकाणी असणाऱ्या धोकादायक जाहिरात फलकांचा धोका…

वसईच्या शिरसाड नाका येथे गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे गुंगीचे औषध देऊन गुरांची तस्करी करण्याचा प्रयत्न उघडकीस आला.

वसई पश्चिमेच्या माणिकपूर मार्गावर रस्त्याच्या कडेला ट्रक बंद पडल्यामुळे नागरिकांना बुधवारी दीड तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

मिरा-भाईंदर शहराच्या मुख्य रस्त्यावरील काशिमीरा ते गोल्डन नेस्ट मार्ग सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास तीनशे कोटींचा खर्च…

वसई विरार महापालिकेने अनधिकृत बांधकामावरील कारवाई अधिकच तीव्र केली आहे. अवघ्या आठवडा भरातच अडीच लाख चौरस फुटाहून अधिक अनधिकृत बांधकामे…

वसईतील तुंगारेश्वर अभयारण्यातील संरक्षित वन जमीन अदानी समूहाला हस्तांतरित करण्यात येणार आहे.से प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर पर्यावरण प्रेमींनी तीव्र नाराजी…

वसई मागील काही महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्ग व घोडबंदर महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.कोंडीमुळे कामाच्या ठिकाणी उशिरा नोंद होत…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ठाणे वाहतूक पोलिसांनी हा बदल प्रायोगिक तत्त्वावर लागू केला असून, हा निर्णय १८ सप्टेंबर ते…

शहरातील काही भागांमध्ये जागेच्या अभावामुळे त्या परिसरात स्वच्छतागृह उभारणेही अवघड असते. अशा परिस्थितीत आता बसच्या माध्यमातून केलेली स्वच्छतागृहे उपयोगी येणार…

यंदा २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. वसई विरार शहरात घरोघरी घटस्थापना करून…

शहरात वाहनांची संख्या ही बेसुमार वाढली आहे. परंतु वाहने उभी करण्यासाठी वाहनतळ नसल्याने अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.