Page 159 of वसई विरार News
वसई-विरार शहरात बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई सुरू असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नालासोपारा मधील प्रसिद्ध डॉक्टर शशिबाला शुक्ला यांना बेकायदेशीर गर्भपात केंद्र चालवत असल्याचे उघड झाले आहे.
भाईंदर पश्चिम येथे असलेल्या उत्तन गावातील गावात चक्क एका परिसराला ‘बांगलादेश’ असे नाव देण्यात आले होते.
भाईंदरच्या उत्तन येथील वसाहतीला “बांगलादेश” नाव देण्यात आल्याचे वृत्त शनिवारी ‘लोकसत्ताने’ प्रसिद्ध करतात समाजातील सर्व स्तरातून जनक्षोभ उसळला आहे.
मुख्य जलवाहिन्यांपाठोपाठ आता शहरांतर्गत असलेल्या जलवाहिन्यांवर जलमापके बसविली जाणार आहेत.
विरार पूर्वेच्या रेल्वे स्थानकाजवळ मनवेलपाडा रस्त्यावर सूर्यकिरण इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू होते.
वसईत एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली आहे.
वसई पश्चिमेच्या सनसिटी येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत एका इसमाची हत्या झाल्याचे उघड झाले आहे.
वसई-विरारमध्ये विविध ठिकाणच्या खाडीकिनारी मोठय़ा प्रमाणात कांदळवन क्षेत्र आहे; परंतु हळूहळू हे क्षेत्र विविध कारणांमुळे कमी होऊ लागले आहे.
पालिकेची ही माहिती धूळफेक करणारी असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वसई किल्ल्यातील ५०० वर्ष जुन्या चर्चमध्ये एका तरुणाने इन्स्टाग्राम रील बनविण्यासाठी आग लावल्याची घटना समोर आली आहे.
नायगाव पूर्वेच्या भागात रेल्वे स्थानकालगत फेरीवाल्यांकडून लावलेल्या खाद्यपदार्थाच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.