Page 58 of वसई विरार News

विरारमध्ये एका इसमाने आपल्या पत्नीची चाकूने वार करून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

वसई विरार महापालिकेने शहरातील अतिमहत्वाच्या २४५ व्यक्तींची (व्हीआयपी) यादी प्रसिध्द केली आहे. त्यामध्ये फक्त विविध शासकीय अधिकारी आणि राजकारण्यांचा भरणा…

मालमत्ता कराची रक्कम वर्षानुवर्षे थकीत ठेवणाऱ्या मालमत्ता धारकांवर पालिकेने जप्तीची कारवाई सुरू केली आहे. सुमारे ८ हजार ५७१ इतक्या मालमत्ता…

राक्षे विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नवीन वर्सोवा पूल तयार होताच जुन्या वर्सोवा पुलावर डागडुजी व खड्डे दुरुस्तीकडे प्राधिकरणाचे दुर्लक्ष झाले आहे.

विरारमधील पेट्रोल पंपाचे मालक रामचंद्र खाकराणी (७५) यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखा २ दिवसांनी खाकराणी यांचा वाहन चालकासह दोन जणांना अटक…

एकाच गावात राहणाऱ्या ८ ते १३ वर्षे वयोगटातील पाच अल्पवयीन मुलींवर दोन वर्षांच्या कालावधीत अनेकदा लैंगिक अत्याचार करणाऱ्या ५० वर्षांच्या…

पालिकेच्या कचरा भूमीवरील कचऱ्याचे साचलेले डोंगर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बायोमायनिंग प्रकल्पाच्या द्वारे आतापर्यंत सव्वा दोन लाख मॅट्रिक…

वसई विरार शहरात छुप्या मार्गाने वीज चोरी करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. मागील अडीच वर्षात ६ हजार ३१९ वीज चोरट्यांनी…

अल्पवयीन मुलींवर जवळच्या लोकांकडून लैंगिक अत्याचार होण्याच्या घटनांचे सत्र सुरूच आहे.

नालासोपार्यात १० वर्षीय मुलीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

आश्रमात येणाऱ्या अनाथांची संख्या वाढत आहे. सध्या संस्थेतील आश्रमात अडीचशेहून अधिक निराधार गतिमंद, वृद्ध, अंथरुणाला खिळलेले रुग्ण तसेच मनोरुग्ण आहेत