Page 7 of वसई विरार News

वसई विरार शहरात शनिवारी रात्रीपासूनच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे ऐन नवरात्री उत्सवात नागरिकांची चांगलीच तारांबळ…

मागील तीन दिवसांपासून शहरात रिमझिम पाऊस सुरूच होता. मात्र पुढील तीन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

विरार पूर्वेच्या भाताणे गावातील चित्रकार कौशिक दिलीप जाधव यांनी अनोख्या पद्धतीने सुपारीवर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांच्या देवी साकारल्या आहेत.

जंजिरे अर्नाळा गाव हे सीता मातेचे माहेरघर मानले जाते. जोपर्यंत सीतामातेचा या गावावर वरदहस्त आहे तोपर्यंत कुठलीही नैसर्गिक आणि मानव…

शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी विविध ठिकाणी चौकांचे सुशोभीकरण करण्यात आले. यासाठी पालिकेकडून कोटयावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.

फेब्रुवारी महिन्यात वसईत बांधण्यात आलेल्या शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयामुळे शेतकरी तसेच प्राणीप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे.

शहर स्वच्छतेसाठी वसई विरार पालिकेने शुक्रवारी अखेर तिसऱ्यांदा निविदा जाहीर केली. नव्याने काढण्यात आलेली निविदा ९ प्रभागासाठी असून याचा कालावधी…

देवीची मूर्ती शेततळ्यात सापडली होती असे इथले जुने जाणकार ग्रामस्थ सांगतात. देवीची वाघावर विराजमान असलेली मूर्ती पाषाणात कोरलेली असून वैशिष्टयपूर्ण…

वसई विरार शहरात खड्ड्यांमुळे एकीकडे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. असे असतानाच आता धुळीची भर पडली आहे.

मागील दहा वर्षांपासून रखडलेल्या खानिवडे येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला जानेवारी महिन्यात सुरवात करण्यात आली होती. मात्र सुरू असलेले काम हे…

दहिसर पथकर नाका वर्सोवा व वसई विरार भागात स्थलांतरित होणार नाही अशी भूमिका वनमंत्री गणेश नाईक यांनी मांडली आहे.

वसई विरार शहरातील शेती टिकावी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नावीन्यपूर्ण शेतीकडे वळावे म्हणून जिल्हा कृषी विभाग आणि पंचायत समितीच्या वतीने…