Page 21 of वसई News

मोकाट जनावरांना महामार्गवर रोखण्यासाठी संरक्षित जाळ्या सुद्धा नाहीत त्यामुळे सहज पणे ही जनावरे थेट महामार्गावर येत आहेत.

वसई-विरार महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे वसई पश्चिमेतील साईनगर क्रीडासंकुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे.

अन्नधान्य पुरवठा विभागाने शिधापत्रिकेची प्रक्रिया संगणकीकृत करून ऑनलाइन शिधापत्रिका देण्यास सुरुवात केली आहे. या ऑनलाइन स्वरूपातील शिधा पत्रिका वितरणाला वसईच्या पुरवठा विभागाने…

वसई पूर्वेच्या गोखीवरे फादर वाडी येथील एका भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास…

नालासोपारा पश्चिमेच्या राहुल इंटरनॅशनल शाळेत बॉम्ब ठेवल्याचा निनावी मेल आला आहे. हा ईमेल बुधवारी सकाळी साडेचारच्या सुमारास आला होता.

विरार पश्चिमेच्या अर्नाळा येथे तयार करण्यात आलेल्या जेट्टीवर लावण्यात आलेले पथदिवे हे मागील काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या सुमारास…

उद्योग जिवंत ठेवण्यासाठी मुख्यतः आवश्यक असलेली वीज योग्य रित्या उपलब्ध होत नसल्याने येथील उद्योग संकटात सापडू लागले आहे आहे.

मागील काही वर्षात रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या बेसुमार वाढली आहे. या वाढत्या गर्दीमुळे रेल्वेस्थानकातील गुन्हेगारी, सुरक्षा, अपघात, गस्त …

वसई तहसीलदार कार्यालयातील सेतू विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने विविध शैक्षणिक दाखले दिले जातात.

वाढदिवस पार्टीत क्षुल्लक वादातून गंभीर मारामारी होत एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री पापडी औद्योगिक वसाहतीत घडली.

वसई पश्चिमेच्या भागात भुईगाव व सुरुची बाग समुद्र किनारा आहे.

वसई विरार महानगरपालिकेने जलतरणपटू आणि शहरातील नागरिकांसाठी पोहण्यासाठी नवघर येथे जलतरण तलाव तयार केले आहे.