Page 26 of वसई News

मे महिन्यात अवकाळी पावसामुळे तयार मिठाचे मोठे नुकसान झाले असून आता उरलेल्या मिठाच्या राशी गवत व कापड टाकून बंदिस्त केल्या…

वसई विरार महापालिकेचे नगररचना उपसंचालक वाय एसआर रेड्डी यांना अखेर सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

वसई पूर्वेच्या भागात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वाडीत आंब्याची लागवड केली आहे. मात्र मागील काही वर्षांपासून वातावरणातील लहरीपणा, अवकाळी पाऊस…

कडाक्याच्या उन्हात झाडे सुकू नयेत म्हणून वसईतील नन्हे फाऊंडेशनच्या तरुणांनी बाटल्यांद्वारे ठिबक सिंचनाची अनोखी संकल्पना राबवली आहे.

वसई विरार महापालिकेच्या नगररचना अधिकारी वाय.एस. रेड्डी यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर शहरातील नागरिक व राजकीय पुढाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

पावसाळ्यापूर्वी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दरवर्षी ही यादी जाहीर केली जाते, परंतु यावर्षी विलंब झाल्याने संभाव्य दुर्घटनांची भीती व्यक्त होत आहे.

या अंतरामुळे घाई घाईत चढ उतार करताना प्रवासी त्यात अडकून अपघाता होण्याची भीती प्रवाशांनी व्यक्त केली असून त्यावर रेल्वे प्रशासनाने…

नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथील ४१ अनधिकृत इमारती जमीनदोस्त केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे.

वसईच्या पूर्वेच्या भागात तुंगारेश्वर अभयारण्य आहे. या अभयारण्यात दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री निसर्गानिभाव व प्राणांच्या प्रजातीची माहिती मिळविण्यासाठी प्राणी गणना केली जाते.

विरारच्या गोकुळ टाऊनशिप येथे राहणाऱ्या अमृता गुरव या विद्यार्थ्यीनीने दहावीच्या परीक्षेत कर्करोगाशी झुंज देत अभूतपूर्व यश मिळवले आहे.

वसई तालुक्यात २ हजार ५७३ इतक्या मच्छीमारांचे मत्स्यव्यवसाय विभागाने पंचनामे केले आहेत. त्यांचा अहवाल शासन स्तरावर सादर करण्यात आला आहे.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकडून शहरासोबतच समुद्र किनाऱ्यांचीही सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.