Page 32 of वसई News

नालासोपाऱ्यात मद्यधुंद अवस्थेत एक मद्यपी चार मजली इमारती चढून स्टंटबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.त्याला सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला…

उन्हामुळे उत्तन येथील महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाला मागील आठवडाभरात सातत्याने आगी लागण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर शनिवारी रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि दिव्यांगांना रुपये ६ हजार मानधन अशा विविध मागण्यांसाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आमदार राजन नाईक व…

मिरा रोड मध्ये शुक्रवार ११ एप्रिल रोजी एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणार्या दोन सोनसाखळी चोरांना गुन्हे शाखा १ च्या पथकाने…

२०२३ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने काढलेल्या मिरवणुकी दरम्यान विजेचा धक्का लागून दोन जणांना मृत्यू झाला होता.

डिजिटल इंडियाच्या युगात सर्वसामान्य नागरीकांना विविध प्रकारच्या सोयीसुविधा या ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्यावर वसई विरार महापालिकेने भर दिला आहे.

उद्यान आरक्षणातून ९ मीटर रस्ता तयार करण्यासाठी २० झाडांवर कुऱ्हाड फिरवण्याचा निर्णय नागरी विरोधानंतर अखेर प्रशासनाने मागे घेतला आहे.

नालासोपारा पूर्वेच्या वसंत नगरी येथील रश्मी प्राईंड या इमारतीत मद्यदुकान (वाईन शॉप) सुरू होत असून रहिवाशांनी त्याला जोरदार विरोध केला…

बहुचर्चित अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील दोषी बडतर्फ पोलीस अभय कुरुंदकर याच्या शिक्षेचा अंतिम निर्णय आता सोमवार २१ एप्रिल रोजी होणार…

ठाण्यातील कळवा खाडीचे पात्र अरूंद झाल्याने ठाणे, कल्याण, डोंबिवली आदी शहरातील पावसाळ्यातील पाणी मुंबईला जाण्याऐवजी नायगाव खाडीत येऊ लागले आहे.

नायगाव पूर्वेतील जूचंद्र येथील सुप्रसिद्ध श्री चंडिका मातेच्या चैत्र यात्रोत्सवाला १५ एप्रिल पासून सुरुवात होणार आहे.