Page 40 of वसई News

नालासोपारा पूर्वेच्या विवांता हॉटेल जवळ खोदकाम करताना मातीचा ढिगारा अंगावर कोसळून एका मजुराचा मृत्यू झाला आहे.

वसई विरार शहर महापालिकेने सन २०२४-२५ चा सुधारीत अर्थसंकल्प ३५३८.९४ कोटी व सन २०२५-२६ चा मूळ अंदाज असलेला ३ हजार…

वाढत्या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने सर्व महापालिकांना मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. उच्च न्यायालयानेही अनधिकृत बांधकांना वीज आणि…

झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकणाकरणाने वसई विरार शहरात झोपडपट्टी पुनर्विकास योजना सक्रीय करण्याच्या निर्णय घेतल्यानंतर भूमाफिया सक्रीय झाले आहेत.

वसई विरार महापालिकेने ३४ आयुष्यमान आरोग्य मंदीर बांधून पुर्ण केली आहे. नुकतेच वसईच्या गिरीज आणि विरारच्या कसराळी येथे दोन आयुष्यमान…

मिठागराच्या पंधराशे एकर जागेवर ‘ना विकास क्षेत्र’ असल्याचे कारण देत पालिकेन धारण तलाव (होल्डिंग पॉण्ड) तयार करण्यास नकार दिला होता.

वसईतील प्रसिद्ध व्यावसायिक प्रदीप गुप्ता यांच्या सेवा विवेक केंद्रातील आयुर्वेदीक पंचक्रम केंद्रात काम करणार्या नोकराने गुप्ता यांच्या १७ लाखांच्या दागिने…

वसई वाहतूक पोलिसांनी बेकायदेशीर रिक्षाचालकांविरोधात कारवाई सुरू केली आहे.

आपल्या ६ वर्षीय मामेबहिणीची हत्या करणार्या १३ वर्षीय मुलाच्या क्रुरतेने पोलीस देखील चक्रावले आहे.

नायगाव उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने येणारी दुचाकी थेट खाली कोसळून अपघात घडला आहे. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.

वसई-विरार महापालिकेने गास गावात कचराभूमी व सांडपाणी प्रकल्पासाठी आरक्षण टाकले आहे. या आरक्षणामुळे येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

नालासोपार्यात ५ वर्षांच्या चिमुकल्या मुलीची हत्या झाल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. तिच्या १३ वर्षीय आत्येभावान गळा दाबून आणि डोक्यात…