Page 76 of वसई News

सर्वेक्षणानंतर पालिकेला किमान १०० एकर जागा मिळविण्याचा प्रयत्न आहे. वसई विरार महापालिका शहराचे एकूण ४२० हेक्टर क्षेत्रफळ आहे.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा पुलाच्या सुरत – मुंबई मार्गिकेला सुरू करण्यास विलंब होत असल्याने स्थानिकांनीच ही मार्गिका खुली केली.

याप्रकरणी एकूण ५ वेळा पत्रव्यवहार केला होता तरी कारवाई केलेली नाही, असे या पत्रात म्हटले आहे.

दिवसाला साधारणपणे ७५० ते ८०० मॅट्रिक टन इतका कचरा गोखिवरे भोयदापाडा येथील कचराभूमीवर नेऊन टाकला जातो.

साधारण ८ महिने हा फसवणुकीचा व्यवहार सुरू होता.

सिनेमात केशभूषाकार म्हणून काम करणारी नयना महंत (२८) या तरुणीची तिचा प्रियकर मनोहर शुक्ला याने ९ सप्टेंबर रोजी हत्या केली…

वसईतील एका तरुणाने दुचाकी दुरूस्त करण्यासाठी पैसे नसल्याने चक्क स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला आहे.

किशोर जगताप यांच्या विरोधात संस्थेत काम करणाऱ्या एका तरुणीने लैंगिक छळ केल्याची तक्रार दिल्याने खळबळ उडाली आहे.

‘कर्जाचे हप्ते नाही दिले तर गंभीर परिणाम होतील’, ‘नोकरी घालवून रस्त्याव आणू..’ या धमक्या कुणा सर्वसामान्य माणसांना नाहीत तर चक्क…

यंदाही पालिकेच्या क्रीडा विभाग व वसई कला क्रीडा विकास मंडळ यांच्यातर्फे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

वसई-विरार शहरातील महापालिका क्षेत्रातील वाढती बांधकामे आणि वाहनांच्या संख्येमुळे वायुप्रदूषणात वाढ होऊ लागली आहे.

जप्त केलेली वाळू पुन्हा खाडीत टाकून दिली आहे असे वसईचे निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत पवार यांनी सांगितले आहे.