Page 8 of वसई News

वसई विरार शहरात ही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. विविध ठिकाणी सार्वजनिक गणपतींची स्थापना केली जाते.

इन्स्टाग्राम मेसेजवरून वाद, प्रियकराच्या मारहाणीत वसईतील तरुणाचा मृत्यू.

शहरातील उद्याने ही शहर सौंदर्य व नागरी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जातात. मात्र त्या उद्यानांची देखभाल करण्याऐवजी त्यांकडे दुर्लक्ष…

एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला असताना दुसरीकडे वसईतील वाद्य कारागिर वाद्यांना नवीन साज चढविण्यात मग्न झाले आहेत.

वसई विरार शहरात यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी महापालिका सज्ज झाली आहे.

गणेशोत्सवाच्या खरेदीमुळे वसईच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी, तरीही खरेदीदारांचा उत्साह कायम.

वसईतील ‘विंग्स ऑन फायर’ बारमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेला धांगडधिंगाणा आमदार दुबे-पंडित यांनी उघडकीस आणला.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना लागणाऱ्या परवानग्या ऑनलाइन पोर्टल द्वारे देण्यास पालिकेने सुरवात केली आहे.आतापर्यंत पालिकेकडे ४५५ सार्वजनिक मंडळांनी अर्ज दाखल केले आहेत.

वसई पश्चिमेच्या आनंदनगर परिसरात पालिकेच्या पथदिव्यांचा खांब अचानकपणे कोसळला. सुदैवाने त्या खांबाच्या खाली उभा असलेला शाळकरी मुलगा अगदी थोडक्यात बचावला…

श्रीगणेशाची मूर्ती अधिकच आकर्षक वाटावी यासाठी ग्राहकही आता फेटे, धोतर व पगडी तसेच हिऱ्यांची सजावट करवून घेत आहेत.

या उद्यानाची पाहणी करून त्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना केल्या जातील असे महापालिकेच्या उद्यान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

ज्या ज्या भागात पाणी साचले आहे अशा ठिकाणांची पालिकेकडून पाहणी करण्यात येत आहे.