Page 80 of वसई News

वसई विरार महापालिकेवर पाण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात त्यांनी सरकारला हा इशारा दिला.

वसई विरार शहारतील निवासी संकुलांप्रमाणे खासगी आस्थापनांनेही अग्निसुरक्षा लेखापरिक्षणाकडे पाठ फिरवली आहे.

सुर्या प्रकल्पाच्या अतिरिक्त पाण्याला होणार्या विलंबामुळे वसई विरार शहराचे राजकारण पेटले आहे.

नारळाच्या झाडावरील नारळ डोक्यावर पडल्याने एक मुलगा जखमी झाला आहे. वसई पूर्वेच्या वसंत नगरी येथे सोमवारी दुपारी ही घटना घडली.

विरार पोलिसांनी सुरुवातीला ५५ अनधिकृत इमारती बांधल्याचे उघडकीस आणले होते. नंतर तपासामध्ये ११७ अनधिकृत इमारती बांधल्याचे निष्पन्न झाले होते.

गळफास कोणत्या कारणामुळे घेतला याचे कारण अजून समजले नसून याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

इस्रायलवर झालेल्या सर्वात भीषण हल्ल्यामुळे प्रत्येक इस्रायली नागरिक पेटून उठला आहे. प्रत्येक घरातून किमान एक तरुण युद्धासाठी रवाना झाला आहे.

दगड इंजिनच्या काचेला लागून सहाय्यक लोको पायलट शिंभू मिना यांच्या गळ्याला लागला.

आरोपींनी कागदोपत्री कंपन्या स्थापन केल्या होत्या आणि त्यांची वार्षिक कोट्यवधी रुपयांची उलाढाल दाखवली होती. त्या आधारे वस्तू सेवा कर विभागाकडून…

विरार पोलिसांच्या तावडीतून पळालेला कुख्यात चोर मंगेश पार्टे याला अखेर ८ दिवसांनी पकडण्यात गुन्हे शाखा ३ च्या पथकाला यश आले…

हुंड्यासाठी होणार्या छळामुळे कंटाळून नालासोपारा येथे नवविवाहितेने गळफास घेऊन आत्मत्या केली आहे.

इस्त्रायलच्या गाझा पट्टीत हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी केलेल्या हल्ल्यामुळे जग हादरलं आहे. दोन्ही बाजूने प्रतिहल्ले होत आहे. संपूर्ण देशात भीषण परिस्थिती…