Page 82 of वसई News

नालासोपार्यातून बेपत्ता असलेल्या १३ वर्षीया मुलीचा मृतदेह निर्मळ येथील खाडीत आढळला आहे. खाडीत बुडून तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

शनिवारी वसई विरार शहरात पाच दिवसांच्या गणपतींचे गौरींचे मोठ्या भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.

विरार मधील आगाशी गावातील एका गणेशोत्सव मंडपात पोलिसांनी मारलेल्या छाप्याच्या वेळी पळताना २० वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

संजय हरीचंद्र पाटील (४५) असे या गणेशभक्ताचे नाव आहे.

गायक राधाकृष्ण व्यंकटरमन (५८) हैदराबादला राहतात वसईतील एका लग्नामध्ये गाणे गाण्यासाठी ते आले होते.

पश्चिम रेल्वेने वसई-विरार महापालिकेच्या सेवा शुल्क करापोटी वसई विरार महापालिकेचे तब्बल १ कोटी ३९ लाख रुपये थकवले आहे. पालिकेने प्रयत्न…

महापालिका हद्दीत समावेश होऊनही वसईला सदाहरित ठेवण्यासाठी आजही शेती राखून असलेल्या वसईच्या शेतकऱ्यांची केवळ तांत्रिक मुद्दय़ामुळे उपेक्षा होऊ लागली आहे.

अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या ८० च्या दशकात गाजलेल्या शान सिनेमातील ठकसेनांच्या पात्रांप्रमाणे लोकांना ठकविणार्या ठकसेनाच्या जोडीला गुन्हे शाखा…

मित्राने घेतलेले कर्ज न फेडल्याने आर्थिक अडचणीत सापडेल्या भाईंदर मधील एका व्यापार्याने स्वत:ला पेटवून आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मांडवी पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन अग्निशमन दलाच्या मदतीने शोधकार्य सुरू केले आहे

रिक्षा थांबताच रिक्षाचालकाला नागरिक जाब विचारण्यासाठी गेले असता तो मद्यधुंद अवस्थेत दिसून आला. रेल्वे पोलिसांनी रिक्षाचालकास ताब्यात घेतले.

वसई किल्ला समुद्रकिनार्यावर सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात मुलगा पाण्यात पडला.