Page 92 of वसई News

गेल्या वर्षीच्या तुलनेत सुक्या मासळीच्या दरांत सरासरी शंभर ते दीडशे रुपयांची वाढ झाल्याचे चित्र आहे.

सकाळपासून शहरातला कचरा न उचलला गेल्याने आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबईवरील हल्ल्यासाठी दहशतवादी गुजरातमधून समुद्रमार्गे मुंबईत आले होते.

पश्चिम रेल्वेचा मीरा रोड ते वैतरणादरम्यानचा परिसर वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो.

वसई-विरार शहराला सूर्या पाणीेपुरवठा योजेनेच्या टप्पा क्रमांक-३ मधून शंभर दशलक्ष लिटर पाणीे मिळणार आहे.
आरोपीे निखिल चव्हाण हा रिक्षाचालक असून (३०) वसई पूर्वेच्या वालिव येथील शांती नगरात राहतो.

सूर्या योजनेच्या जलवाहिनीची गळती झाल्याने वसई-विरारच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला आहे.

पालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने १०७ जागा जिंकत बहुमताने सत्ता स्थापन केली होती.
अरूण टिकेकरांना विविध संस्थांच्या वतीने शनिवारी श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली.

लीना लोबो (४०) या नायगावच्या विजया पार्कमध्ये नऊ वर्षांच्या मुलासह राहतात.