Page 17 of वीर सावरकर News

वीर सावरकरांचा सन्मान होईल असे एकही काम फडणवीस – मोदी यांनी केले नाही, असा टोलाही लगावला

सावरकरांचे नातू रणजीत सावरकरांनी भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंवर गंभीर आरोप केले आहेत.

देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचा उल्लेख करत राहुल गांधींच्या सावरकरांवरील वक्तव्याला प्रत्युत्तर दिलंय.

तुषार गांधी म्हणतात, “जर आपण सत्य सांगायला घाबरलो, तर आपण सत्याशी दगाबाजी करतो”

संजय राऊत यांनी या वक्तव्यावरून महाविकासआघाडीत फूट पडू शकते, असं मोठं वक्तव्य केलं. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश…

भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांनी स्वा.सावरकर यांच्याविषयी वक्तव्य केले. त्यावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे.

“तुम्हाला कोणती व्यक्ती आवडते यामुळे एकत्र आलो नव्हतो…” असंही म्हणाले आहेत.

संजय राऊत म्हणतात, “वीर सावरकरांचा विषय काढण्याचं काही कारण नव्हतं. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच…!”

राहुल गांधींच्या विधानाशी आम्ही सहमत नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं

Bharat Jodo Yatra Shegaon Maharashtra: अशोक चव्हाणांनी किरकोळ म्हणत उडवली मनसेची खिल्ली

Bharat Jodo Yatra Shegaon Maharashtra: “काँग्रेसला धडा शिकवणार”, मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना

बावनकुळे म्हणतात, “जेव्हा राजीव गांधींची जयंती किंवा पुण्यतिथी असते, तेव्हा उद्धव ठाकरे त्यांना आदरांजली देतात. पण आज राहुल गांधींनी…!”