Page 8 of विनायक राऊत News

ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना परतण्याचे आवाहन केले आहे.

अब्दुल सत्तारांनंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी गलिच्छ भाषा वापरली आहे.

कोणता विषय कधी घ्यावा, हे विनायक राऊत यांना समजत नाही, नारायण राणेंची टीका

‘राणे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, विनायक राऊतांसमोर भाजपा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

सत्तांतरणानंतरच्या पहिल्याच बैठकीत वाद, नारायण राणे आणि विनायक राऊतांमध्ये रंगला शाब्दिक वाद

यावेळी अंबादास दानवे यांनी नवी मुंबई पोलीस दलावर ताशेरे ओढत ही शिवसेना दबावाखाली राहणारी नसल्याचा दावा केला.

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नवी मुंबई पोलिसांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सुपारी घेऊन शिवसैनिकांना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांवर शिंदे गटात सामील होण्यासाठी दबाव टाकला जात आहे.

अद्याप पोलीस आयुक्तालयावर ठाकरे गटाचे नेते पोहचले नसून ते थोड्याच वेळात पोहचणार आहेत.

शिंदे गटाचे नौपाडा येथील उपविभाग प्रमुख दत्ताराम गवस यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचे फोन आले असतील, तर याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी विनायक राऊतांनी केली आहे.

भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.