
“शिवसेनेसमोर राणा दांपत्य म्हणजे किस झाड कि पत्ती”, अशा शब्दांत विनायक राऊतांनी राणा दाम्पत्यावर तोंडसुख घेतलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा चित्रपटांची निर्मिती व्हायला हवी असं मत व्यक्त केलं असून त्यावरही या खासदाराने प्रतिक्रिया दिलीय.
विधान परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राणेंवर निशाणा साधताना झालेल्या कुंडली वाचनाचा व्हिडिओ देखील लावला.
“एका केंद्रीय मंत्र्याने, ईडीच्या नावाचा दुरुपयोग करून एखाद्याला धमकी देणं, हा… ”, असंही विनायक राऊत म्हणाले आहेत.
शिवसैनिकांनी नारायण राणेंना नितेश राणेंचा पत्ता माहिती आहे असं म्हणत पोलिसांकडे त्यांच्या चौकशीची मागणी केली. यावर आता शिवसेनेचे खासदार विनायक…