scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 2 of व्हायरल न्यूज News

Indore Girl Weds Another
असाही ‘जब वी मेट’, बॉयफ्रेंड आला नाही; घरातून पळालेल्या तरूणीनं दुसऱ्याशी बांधली लग्नगाठ

इंधूरमधील २२ वर्षीय तरूणी प्रियकराशी लग्न करण्यासाठी घरातून पळाली. मात्र प्रियकर ऐनवेळी आलाच नाही. त्यामुळे तिने दुसऱ्याबरोबर लग्नगाठ बांधली.

Viral mother and children emotional video
एकीकडे कडक ऊन, घामानं भिजलेली, सायकलवरून आपल्या दोन लेकरांना शाळेत नेणाऱ्या आईचा ‘हा’ Video पाहून तुमचेही पाणावतील डोळे!

Heart Touching Viral Video: घामाने चिंब झालेली आई, पण लेकरांसाठी न थांबलेली जिद्द; Video पाहून हृदय द्रवून जाईल

Auto driver singing Kishore Kumar
मुंबईच्या पावसातील वाहतूक कोंडीत ऑटोचालकानं गायलं किशोर कुमारचं गाणं; Video पाहिल्यावर तुमच्या चेहऱ्यावर येईल नक्कीच हास्य

Auto Driver Sings Bollywood Song: मुंबईच्या पावसात ऑटोवाल्याचा जलवा! ‘छूकर मेरे मन को’ गाण्यानं मुंबईकर झाले फॅन, पाहा Video

Nigerian students Bollywood dance viral
बाई…काय भारी नाचतायत ही पोरं! ‘देवा श्री गणेशा’ गाण्यावर नायजेरियातील मुलांचा अफलातून डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Ganesh Festival Nigerian Kids Dance: गणरायाच्या भक्तीत नायजेरियन मुलांचा जंगी डान्स, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

Lion vs Lion Clash
बापरे! दोन सिंहांमध्ये भयंकर लढाई; गडगडाटी डरकाळ्या, पंजांचा प्रहार व रक्तरंजित थरार, शेवटी कोण पडलं कुणावर भारी, पाहा VIDEO

Wild Animal Fight Video: जंगलाचा राजा ठरेल कोण? दोन सिंहांची जबरदस्त लढाई पाहून थराराल, पाहा VIDEO

Elderly Couple Love Story
छोट्याशा कारणावरून संसार मोडणाऱ्यांनो, वृद्ध दाम्पत्याचा ‘हा’ Video पाहा; पैसा, रूप, वैभव या सगळ्यांपेक्षा खरी साथ, खरं प्रेम कळेल तुम्हाला

Love Story Inspiration: नवरा-बायकोचे संसार क्षणात तुटतात, पण ‘या’ दांपत्याने दाखवून दिलं खरी साथ म्हणजे काय, या वृद्ध दांपत्याचं प्रेम…

Video: मृत्यू होण्याआधी ड्रायव्हरनं घेतलेल्या निर्णयामुळं वाचले अनेकांचे प्राण; बस सहचालकाकडं देत सोडला जीव

मृत्यू होण्याआधी ड्रायव्हरनं घेतलेल्या निर्णयामुळं वाचले अनेकांचे प्राण; बस सहचालकाकडं देत सोडला जीव

Car Sinks in Road India Monsoon
पावसाळ्यात कार पार्क करताना सावधान! ‘हा’ VIDEO पाहून यापुढे रस्त्याच्या कडेला कार उभी करताना शंभर वेळा कराल विचार

Car Accident Viral: बापरे! काही सेकंदांत कारबरोबर काय घडलं पाहा, व्हिडीओ पाहून धक्काच बसेल

इथे ‘मित्रही भाड्यानं मिळेल’… सोशल मीडियाच्या जगात काहीही अशक्य नाही, काय आहे ‘हा’ व्हायरल ट्रेंड

सध्या एक ट्रेंड व्हायरल होत आहे आणि तो म्हणजे मित्र भाड्यानं घेणं आणि तोही फोटो, फिरणं आणि आपल्या मनाप्रमाणे वागण्यासाठी.

rajasthan woman rekha kalbelia
Rajasthan Woman Story: राजस्थानमध्ये महिलेनं ५५व्या वर्षी दिला १७व्या मुलाला जन्म; नातवंडंही आली बाळाला बघायला!

Rajasthan News: राजस्थानमध्ये एक ५५ वर्षांची वृद्ध महिला १७व्यांदा गर्भवती राहिल्यानंतर त्यावर चर्चा सुरू झाली.

Monkey Throwing Notes from Tree :
माकडाने चक्क ८० हजार रुपयांनी भरलेली बॅग हिसकावली अन् झाडावरून केला पैशांचा वर्षाव; व्हिडीओ तुफान व्हायरल

एका माकडाने चक्क ८० हजार रुपयांनी भरलेली बॅग हिसकावली आणि झाडावर जाऊन बॅगेतील पैशांचा वर्षाव केल्याचा प्रकार घडला आहे.

ताज्या बातम्या