scorecardresearch

व्हायरल न्यूज Photos

इंटरनेटवर जेव्हा एखादा फोटो, व्हिडीओ किंवा एखादी पोस्ट लाखो लोकांपर्यंत पोहोचते तेव्हा त्याला व्हायरल न्यूज (Viral News) असे म्हटले जाते. सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर गुगल सर्च इंजिनच्या सहाय्याने बातमी वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवली जाते. काही वेळेस या गोष्टी अल्गोरिदमुळे होतात, व्हायरल बातमी ट्रेंडमध्ये असते. तर अनेकदा देशामध्ये, आंतरराष्ट्रीय पातळीवर घडामोडी घडत असतात.

भूकंप, त्सुनामी सारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यावर किंवा एखाद्या पदावर ठराविक व्यक्तीची निवड झाल्यास – त्यावरुन व्यक्तीला कमी केल्यास त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होत असतो. अशा वेळेस त्याबाबतची माहिती सांगणाऱ्या बातम्या व्हायरल होत असतात. सोशल मीडियाच्या वाढत्या वापराबरोबर व्हायरल न्यूजचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.Read More
italian village viganella created its own sun to light up the dark valleys
9 Photos
बाबो! तीन महिने अंधारात असणाऱ्या गावात गावकऱ्यांनी अशाप्रकारे पोहोचवला प्रकाश, पाहा PHOTOS

या समस्येला तोंड देण्यासाठी गावातील लोकांनी असा उपाय शोधून काढला की त्यांनी सूर्यप्रकाश गावाकडे वळवला.

indian railways interesting facts know difference between juction terminal terminus central railway station
11 Photos
भारतीय रेल्वेच्या जंक्शन, टर्मिनल, सेंट्रलमध्ये नेमका फरक काय असतो? वाचा

Indian Railways : भारतीय रेल्वेच्या सेंट्रल, जंक्शन आमि टर्मिनल स्थानकांचा नेमका अर्थ काय असतो? जाणून घ्या सविस्तर माहिती.

central government proposes ban on 23 dangerous dog breeds in India
14 Photos
भारतात पिटबुल, जर्मन शेफर्डसह कुत्र्यांच्या ‘या’ २३ जातींवर बंदी, केंद्राचे सर्व राज्यांना आदेश

Dog Ban in India: केंद्र सरकारने कुत्र्याच्या कोणकोणत्या जातींवर बंदीचे आदेश दिलेत जाणून घेऊ…

PM Modi kaziranga national park jungle safari photos
12 Photos
पंतप्रधान मोदींनी काझीरंगात हत्तीवरुन घेतला जंगल सफारीचा आनंद; पाहा खास PHOTOS

PM Modi Visits Kaziranga National Park : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काझिरंगा राष्ट्रीय उद्यानातील जंगल सफारीदरम्यान खास लूक पाहायला मिळाला.

Ram Lalla idol at the Shri Ram Janmaboomi Temple in Ayodhya
9 Photos
Ayodhya Ram Mandir : प्रभू श्रीराम अयोध्येच्या मंदिरात विराजमान! अभूतपूर्व सोहळ्यातील पूजेचे निवडक क्षण पाहा

आज अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन पार पडले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

Google Year in Search 2023 | these recipes were searched on Google in 2023
11 Photos
कैरीच्या लोणच्यापासून ते कोथिंबीर पंजिरीपर्यंत या सर्व रेसिपीज गुगलवर यंदा सर्च केल्या गेल्या आहेत.

या वर्षी, काही पाककृती गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेल्या आहेत, त्यापैकी भारतीय पदार्थ सर्वाधिक शोधले गेले आहेत. गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या…

ताज्या बातम्या