Page 479 of व्हायरल न्यूज News

आईच्या उपचारासाठी अनोळख्या व्यक्तीने केलेलया २०१ रुपयांच्या मदतीची परतफेड मुलाने केली. पोस्ट होतेय Viral

एका व्हिडिओमध्ये लोकप्रिय बीटीएस ग्रुपचे सदस्य या गाण्यावर नृत्य करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

Viral Video: हवेत झेपावलेल्या एका विमानाचे चाक हवेतच निखळल्याची धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

मिझोरममधील लोकांची सभ्यता आणि त्यांच्याकडून नियमांचे केले जाणारे काटेकोर पालन पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत.

४७ सेकंदांच्या या क्लिपमध्ये पाहायला मिळते की, वाघ हत्तीवर हल्ला करतो त्यानंतर हत्तीने पालटलेला डाव तुम्हालाही हैराण करून सोडेल…

मध्यप्रदेशात नुकतीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या आईला गरिबीमुळे एक कठोर निर्णय घ्यावा लागला आहे.

बोराबंदा भागात एक व्यक्ती आपल्या दुचाकीसह वाहून गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

क्रिकेटच्या सामन्यात सीमारेषेवर चौकार किंवा षटकार रोखण्यासाठी खेळाडूंचे अविश्वसनीय प्रयत्न तुम्ही पाहिलेच असतील. मात्र, असाच प्रयत्न करण्याच्या नादात एक महिला…

वजनदार सामान पोहोचवण्यासाठी किंवा रुग्णाला ने आण करण्यासाठी देखील तिचा उपयोग होतो. मात्र काम हलके करणारी ही मशीन बिघाड झाल्यास…

Viral Video: एखाद्याचा काळ आलेला असतो पण वेळ… सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील व्यक्तीला या प्रचलित म्हणीचा पुरता अनुभव आला असावा.

कोणत्याही सामान्य व्यक्तीने नाही, तर खुद्द भारतीय रेल्वेनेच देवाला नोटिस पाठवली आहे.

एका व्यक्तीने फ्लॅटमॅटने केलेल्या एका गोष्टीचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे, जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.