Page 482 of व्हायरल न्यूज News

तेलंगणामध्ये ग्राहकाने मुस्लिम डिलिव्हरी बॉयकडे आपले जेवण न पाठवण्याच्या कडक सूचना रेस्टॉरंटला दिल्या, हे प्रकरण व्हायरल झाल्यावर यूजर्सनी संताप व्यक्त…

जर तुम्ही विमान प्रवास करत असाल तरल आजपासून तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. कारण देशांतर्गत विमान प्रवास महागणार आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा एका रिपोर्टरने शाळेतील शिक्षिकेला जानेवारीचे स्पेलिंग विचारले, तेव्हा मॅडम आधी टाळाटाळ करतात आणि नंतर…

या चित्रात काही चेहरे स्पष्ट दिसत आहेत तर काही चेहरे लपलेले आहेत.

व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मेट्रोच्या आत बाथटबमध्ये आंघोळ करताना दिसत आहे. या व्यक्तीच्या या कृत्याचा लोकांना त्रास झाला, त्यानंतर या व्यक्तीने…

दोन्ही पायलटमध्ये होणारी शिवीगाळ आणि हाणामारीचा आवाज इतका मोठा होता की फ्लाइट अटेंडंटसह प्रवाशांमध्ये घबराट पसरली.

आशा मंडेला असे या महिलेचे नाव असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांचे नाव नोंदवले गेले आहे.

निधनाबाबत माहिती देताना या पत्रातील मजकुरामध्ये खूप मोठी चूक झाली, ज्यामुळे हे पत्र सध्या व्हायरल होत आहे.

Viral Videoछ्तरपूरमधील कच्चर गावातील एका सार्वजनिक हॅन्डपंपमधून पाण्यासोबत आगीचा उद्रेक पाहायला मिळाला.

Viral Video: हा हॅमस्टर विशेष असण्याचे कारण म्हणजे त्याची त्वचा फिकट रंगाची आहे, सहसा हॅमस्टरची त्वचा थोडी गडद रंगाची असते.

आयएफएस अधिकारी सुसांता नंदा यांनी शेअर केलेल्या क्लिपमध्ये मगर एका माणसाचा पाठलाग करत असलेली दिसून येत आहे.

डॉमिनोज पिझ्झाच्या शाखेत नोकरीच्या मुलाखतीला गेलेल्या महिलेने आपल्याबाबत भेदभाव केल्याची तक्रार केली आहे.