scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 1292 of व्हायरल व्हिडीओ News

Video: “आता आपल्या मातृभूमीत परतण्याची वेळ…” युक्रेनमधून भारतीयांना परत आणणाऱ्या विमानाच्या पायलटचे भावुक संबोधन

युक्रेनमध्ये अडकलेल्या बहुतांश भारतीयांना परत आणण्यात यश मिळाले आहे. त्यांना विशेष फ्लाइटने भारतात आणले जात आहे.

Smriti Irani video
“महाराष्ट्रातून कोण आहे?…'” प्रश्न विचारत स्मृती इराणी यांनी केले युक्रेनमधून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे स्वागत

स्मृती इराणी यांनी स्वागत करताना वेगवेगळ्या भाषांचा वापर केला. यामुळेच याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Gulab_Jamun_Paratha
Video: गुलाब जामुन पराठ्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा, नेटकरी म्हणाले, “लवकरच जगाचा सर्वानाश होईल”

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओत वेगवेगळ्या रेसिपी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतात. मात्र गेल्या काही दिवसात पदार्थांची विशिष्ट सांगड घालून नव्या…

Narayan Rane Viral Video
देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल; मुंबई विमानतळावरील व्हिडीओ झाला व्हायरल

नारायण राणे काल मुंबईमध्ये ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतात आलेल्या सातव्या विमानामधील विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी हजर होते.

Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होतोय गरोदर संत्र्याचा व्हिडीओ; नेटकरी पडले चाट

व्हिडिओतील व्यक्ती संत्री सोलण्याचा प्रयत्न करत आहे. पण जसजसे संत्र्याचे दोन भाग होतात तसतसे त्याच्या आत आणखी अनेक संत्री दिसतात.

boney kapoor, bony kapoor viral video,
Valimai चा प्रीमियर शो पाहण्यासाठी थेटरमध्ये पोहोचलेल्या बोनी कपूर यांचे , अजीतच्या चाहत्यांनी केले दूध-दह्याने स्वागत

बोनी कपूर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

girl made an emotional appeal (2)
Russia Ukraine war: “मला पृथ्वीवर शांतता हवी आहे…” चिमुरडीने केलं भावनिक करणार आवाहन!

ब्रिटनी आणि लिली नावाच्या पेजने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ १ दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे.

फक्त सहा तास झोपून ‘ही’ व्यक्ती कमावते लाखो रुपये; Sleep Stream ठरतंय लोकप्रिय

२१ वर्षाच्या या युट्युबरने सांगितले की आठवड्यातून एकदा सहा तासाचा युट्युब लाइव्ह करून २ लाखांहून अधिक रुपये कमावतो.