Page 1293 of व्हायरल व्हिडीओ News

तुम्ही अनेक स्टंट व्हिडीओ पाहिले असतील, पण हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल की असा ड्रायव्हर शोधूनही सापडणार नाही.

सोशल मीडियावरचा हा मजेशीर व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हा ऑनलाइन क्लासेसचा परिणाम असल्याचे सांगत आहे.

ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. त्यात काही काळे पक्षी उडण्यात यशस्वी झाले तर, अनेकांचा मृत्यू झाला.

“बायकोने बोलण्यापूर्वी नवऱ्याची परवानगी घ्यायला हवी”, असं देखील या महिला मंत्री म्हणाल्या आहेत.

सोशल मीडिया म्हटलं की व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ. रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो.

भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू मैदाना व्यतिरिक्त सोशल मीडियावर सक्रीय असतात. काही खेळाडू मैदानावर छाप सोडण्यासोबतच सोशल मीडियावर आपल्या कामगिरीने सर्वांची…

लग्न, उत्सव, वरात या दरम्यान नागिन डान्स नसेल तर मजाच नाही. त्यामुळे या काळात बँड किंवा डीजे वाजला की, कुणाच्या…

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत की, बाराव्या मजल्याच्या बाल्कनीच्या रेलिंगला धरून एक माणूस लटकून व्यायाम करत आहे.

एक विषारी साप सशावर बाळाच्या हल्ला करण्यासाठी पोहोचतो तेव्हा जीवाची पर्वा न करता सशाची आई त्या सापाशी भिडली.

वेळ वाचवण्यासाठी फाटक ओलांडून जाणं एका दुचाकीस्वाराला चांगलंच महागात पडलं

नासाचा हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. इंस्टाग्रामवर याला १.९ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं कायम म्हंटलं जातं. त्यामुळे युक्ती वापरत केलेलं काम कधीही लवकर आणि त्रासाशिवाय पूर्ण होतं.