8 Photos Monkeypox: इंग्लंडमध्ये आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण; जाणून घ्या दुर्मिळ संसर्गाची भयावह लक्षणं इंग्लंडमध्ये अलीकडेच मंकीपॉक्स आजाराचा नवीन रुग्ण आढळला आहे. हा रोग आपल्याकडील देवी (रोग) सारखाच एक दुर्मिळ विषाणूजन्य संसर्ग आहे. 3 years agoMay 10, 2022