Page 10 of विवेक अग्निहोत्री News

कॅनडामधील दिग्दर्शकाने ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.

विवेक अग्निहोत्री हे सध्या बॉलिवूडच्या विरोधात मोहीम चालवल्यासारखे ट्विट करत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

न्यूड फोटोशूटमुळे रणवीर सिंगच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

६८व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी केलेलं ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे.

विवेक अग्निहोत्रीने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली.

विवेक अग्निहोत्री यांचं लीना मणिमेकलाई यांच्याबाबचं ट्वीट चर्चेत आहे.

विवेक अग्निहोत्रींचं ट्वीट सध्या चर्चेत आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी केलेलं ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.

“ते मला रद्द करत नाही आहेत तर ते लोकशाहीने निवडून आलेल्या भारत सरकारला आणि खासकरुन मोदींना रद्द करत आहेत”

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाने काश्मीरमध्ये घडलेली प्रत्येक घटना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे,

ट्विंकल खन्नानं ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची खिल्ली उडवली होती.

अनुपम खेर आणि अतुल अग्निहोत्री या दोघांनीही थेट सुनंदा पुष्कर यांचा उल्लेख आपल्या ट्विटमध्ये केल्याने थरुर संतापले